MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

काश्मिरी युवतीने बनवलं ‘अँड्रॉइड अॅप’

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 22, 2013
in ॲप्स
गरजेच्या सुविधांसाठी ‘ डायल काश्मीर ‘ ठरणार वरदान 

प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने पुढे जाण्याचा काश्मिरी मातीचा गुणधर्म आहे. काश्मीरसाठी विशेष अँड्रॉइड अप्लिकेशन तयार करणाऱ्या २३वर्षीय मेहविश मुश्ताक या युवतीने खोऱ्यातील बुद्धिमत्तेची पुन्हा एकदा चुणूक दाखविली आहे. खोऱ्यातील सरकारी आणि खासगी अशा ५०० महत्त्वाच्या विभागांबाबतची माहिती क्षणार्धात उपलब्ध करून देणारे ‘डायल काश्मीर’ हे ‘ अॅप ‘ तयार करणारी मेहविश ही पहिली काश्मिरी ठरली आहे. 

मेहविशने कंम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर , जानेवारीत तिने अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशन डिझायनिंगबाबतचा ऑनलाइन अभ्यासक्रमाला अॅडमिशन घेतली. हा अभ्यासक्रम पूर्ण करताना एखादे प्रॅक्टिकल सादर करावे लागते. तिने काश्मिरसाठी उपयुक्त ठरणारे अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. स्वानुभव आणि आपण काहीतरी करू शकतो , या आत्मविश्वासातून ‘ डायल काश्मीर ‘ हे अॅप तयार केले. याबाबत तिने फेसबुकवर सविस्तर माहिती दिली आहे. 
….. ……….. 

मला दुसरा क्रमांक मिळविणं आवडत नाही. मी नेहमीच पहिल्या क्रमांकावर असते. त्यामुळेच एका ऑनलाइन कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक प्रोजेक्ट करताना , काश्मीरसाठी विशेष अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तो दोन आठवड्यात तडीस नेला. 
– मेहविश मुश्ताक , इंजिनीअर युवती 

ADVERTISEMENT

Related Keywords : Kashmir, Andoid, App, Dial Kashmir, mehvish Mushtak

Tags: AppsInnovation
ShareTweetSend
Previous Post

मराठीटेक अॅप्लिकेशन आता Amazon App स्टोरवरती उपलब्ध

Next Post

बदलणारं तंत्रज्ञान जग : ट्रेंड्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post

बदलणारं तंत्रज्ञान जग : ट्रेंड्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech