MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

शॉपिंग ‘ऑन’लाइन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 13, 2013
in eCommerce
हल्ली सगळंकाही ऑनलाइन असतं . मित्र – मैत्रिणी , गप्पा ,रूसवे – फुगवे , भेटीगाठी , प्रेम इतकंच काय तर अगदी लग्न -पत्रिकाही आणि इव्हेण्ट्सही . मग या सगळ्यात गिफ्ट्स आणि त्यासाठी केलं जाणारं शॉपिंगही . जवळपास सगळीपेमेण्ट्स ऑनलाइन करण्याचीही हल्ली सोय आहे . रांगेत उभे राहून वेळ घालवत ‘ सुट्टे पैसे द्या ‘, ‘ ही नोटचालणार नाही ‘ अशी काही कटकट सहन करण्यापेक्षा ऑनलाइन पेमेण्टचा पर्याय आजकाल अनेकजण अवलंबतात. 

शॉपिंगप्रमाणे मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगचा ट्रेण्डही एकीकडे झपाट्याने पसरत आहे . बँकेतल्या गदीर्लाफाटा देत या नव्या पर्यायांकडे लोकांचा ओढा वाढत आहे . पण हे करत असताना अनेकदा फसल्या जाण्याचीशक्यताही असते . 
त्यापासून काळजी घेण्यासाठीच या काही टिप्स 

ऑनलाइन शॉपिंग टिप्स 
* शक्यतो नावाजलेल्या वेबसाइट्सवरून शॉपिंग करा . जेणे करून काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्कसाधता येतो . 
* कोणत्याही साइटवरून शॉपिंग करताना खाली ‘ लॉक सिम्बॉल ‘ आहे का याची खात्री करून घ्या . आणि पेमेण्टकरताना आपल्या ब्राउजरवर असणाऱ्या अॅड्रेस बारमध्ये द्धह्लह्लश्चह्य आहे याकडे लक्ष असू द्या , कारण सुरक्षितव्यवहार होत असल्याची ती खूण असते . 
* कोणतीही शॉपिंग वेबसाइट तुमची जन्मतारीख किंवा तुमची अन्य माहिती मागवत नाही . पण जर तुमचीजन्मतारीख आणि क्रेडीट – डेबिट कार्ड नंबर जर कोणाला मिळाला तर ते कॉम्बीनेशन करून कार्ड वापरायचाप्रयत्न करू शकतात . 
* आपले क्रेडीट आणि बँक स्टेटमेण्ट चेक करत राहा आणि कोणतेही अन्य चाजेर्स लावलेले नाहीत हे पडताळा . 
* तुमचा कॉम्पुटरवर अपडेेटेड अॅण्टिव्हायरस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स इन्स्टॉल्ड आहेत याकडेलक्ष असू द्या . 
* आपला पासवर्ड कोणाला सहज कळेल असा नसावा . 
* शक्यतो बाहेरच्या मशीन्सवरून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणे टाळावे . 
* वायफाय नेटवर्क सिक्युअर्ड आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असावे . 

ऑनलाइन बँकिंग टिप्स 
* बँकेच्या साइटवर नेहमीच नवीन लिंक ओपन करून जावे . इ – मेलमध्ये आलेली लिंक ओपन करू नये . आणितशी कोणती लिंक आल्यास बँकेला कळवावे . 
* कुठलीही बँक कधीही तुमची खासगी माहिती परत मागत नाही . तुम्हाला त्यासंबंधीचा एखादा मेल आला तरीती माहिती बँकेत जाऊन द्यावी . त्या मेलवरून माहिती देऊ नये . 
* आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड असल्यास आपल्याला ठराविक रकमेच्या व्यवहारांसाठी तुम्हाला एसएमएसअलर्ट येऊ शकतात . 
* बँक स्टेटमेण्ट जर काही वेगळे आढळले तर लगेच बँकेशी संपर्क साधावा . 
* ऑनलाइन बँकिंग वापरून झाल्यावर अकाउण्ट नेहमी लॉगआउट करावे . 

ADVERTISEMENT
Tags: eCommerceOnlineShoppingTips
ShareTweetSend
Previous Post

अंघोळ करतानाही बिनधास्त वापरा मोबाइल

Next Post

स्मार्टफोन होणार ऑल इन वन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Next Post

स्मार्टफोन होणार ऑल इन वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech