MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगने लॉन्‍च केला सर्वात मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी नोट-२

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 2, 2012
in स्मार्टफोन्स

बर्लिन – सॅमसंगने जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन ‘गॅलेक्सी नोट-२’ लॉन्च केला आहे. सॅमसंगने हा नवीन स्मार्टफोन बर्लिन येथे आयोजित युरोपमधील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक शोमध्ये लॉन्च केला. काही दिवसांपूर्वी अँपलच्या पेटंटचे उल्लंघन केल्याचा खटला हरल्यानंतर सॅमसंगने हा पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार ‘नोट २’ च्या माध्यमातून या लढाईतील त्यांचे पारडे जड होण्यास मदत मिळेल. अ‍ॅपलने सॅमसंगच्या मोबाइल हँडसेटवर अमेरिकेत बंदी घालण्याची मागणी केली आहे, त्यामध्ये सॅमसंगच्या या गॅलेक्सी फोनचे नाव नाहीये.  ‘गॅलेक्सी नोट-२’चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा स्क्रीन सर्वात मोठा आहे.

अँड्रॉइडच्या लेटेस्ट अपडेट जॅलिबीनसह येण्याची शक्यता. 5.5 इंच लवचीक (अनब्रेकेबल) स्क्रीन असेल.नवे ऑफलाइन आवाज पकडण्याच्या (व्हॉइस डिटेक्शन) वैशिष्ट्यामुळे प्रवासातही काम करण्याचा आनंद मिळणार. फोनची भाषा हिंदीच नाही, तर कन्नड, तेलगू, मल्याळमदेखील ठेवता येईल. जोडलेल्या 1000 डिव्हाइसपर्यंत एकाच वेळी संदेश पोहोचवला जाऊ शकतो.गॅलेक्सी नोट-२’चा स्‍क्रीन 5.5 इंच, 1280-800 पिक्सल रिझॉल्यूशन, 9.6 मिमी जाडी, वजन सुमारे 180 ग्रॅम, 12 एमपी रियर, 2 एमपी फ्रंट कॅमेरा, बॅटरीची क्षमता 2500 मेगाहर्ट्ज, स्‍पीड 2 जीबी रॅम (1.6 गीगाहर्ट्ज प्रोसेसर) वर हा स्मार्टफोन चालेले ‘गॅलेक्सी नोट-२’ची किंमत 40,000 रुपयांपर्यंत असू शकते. याच दरम्यान सॅमसंगने कॅलिफोर्निया स्थित अ‍ॅपलच्या मुख्य कार्यालयात पाच सेंटच्या नाण्यांनी भरलेले ३० पेक्षा जास्त ट्रक पाठवले आहेत. जेव्हा हे ट्रक तेथे पोहचेले तेव्हा कंपनीच्या कर्मचा-यांना वाटले की, हे चुकीच्या ठिकाणी आले आहेत. काही मिनिटांनंतर अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांना सॅमसंगच्या सीईओचा फोन आला ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, मागील आठवड्यात कोर्टाने सांगितलेली दंडाची एक अब्ज डॉलर रक्कम या पद्धतीने देण्यात येईलसॅमसंगचे स्मार्टफोन मार्केटमध्ये 33% हिस्सा आहे, जो मागील वर्षी ते 17% होता.

ADVERTISEMENT
सौजन्य  : 
Tags: AndroidSamsungWar
ShareTweetSend
Previous Post

निंबुझ मेसेजरचे (Nimbuzz) वापरकर्ते 100 दशलक्षांवर

Next Post

nexGTv अॅप्लिकेशन वापरा आणि पहा लाइव्ह टीव्ही कोठेही,केव्हाही

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Next Post
nexGTv अॅप्लिकेशन वापरा आणि पहा लाइव्ह टीव्ही कोठेही,केव्हाही

nexGTv अॅप्लिकेशन वापरा आणि पहा लाइव्ह टीव्ही कोठेही,केव्हाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech