क्रोमबुक : दी कॉम्पुटर फॉर एवरी वन
सॅन्फ्रांसिस्को- मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक ...
सॅन्फ्रांसिस्को- मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक ...
गेम्स , अॅप्स , या गोष्टी बघून पूर्वी स्मार्ट फोनची निवड व्हायची. मात्र आता हीच निवड ' ऑपरेटिंग सिस्टिम ' वरून केली जाऊ लागलीय. यामुळे सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये ...
मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक लॅपटॉप ...
गुगलच्या अँड्राइड मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्मसाठी अॅप्लिकेशन (अॅप) डेव्हलप करणाऱ्या भारतीय कंपन्यांना ...
कॉलेज प्रोजेक्ट असो किंवा एखादा पत्ता शोधणे ,नेटकनेक्शन जोडल्या जोडल्या डोक्यात पहिल्यांदा क्लिकहोणारे आणि ए टू झेड सर्व माहिती पुरवणारे गुगल १५व्या वर्षात पदार्पण करत आहे . जगातील कोणतीही माहिती हवी असल्यास तिच्या पर्यंतपोहचण्यासाठी मदत करण्यात गुगल या सर्च इंजिनचाकोणीच हात धरु शकत नाही . भारतात गुगल डॉट को डॉटइन ही सेवा मराठी , हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्धआहे . त्यामुळेच प्रोजेक्टची कामे करताना तरुण पीढीने 'गुगल तर उगल ' अशी एक म्हणच तयार केली आहे . विशेषम्हणजे इंटरनेटकरांच्या या विश्वासाला गुगलने नेहमीच सार्थकेले आहे . गुगलने अॅनिमेटेड होमपेज तयार केले. या पेजवर गेल्यागेल्या गुगलच्या नावाऐवजी एकामोठ्या आयताकृती चॉकलेट केकवर असणा - या १४ मेणबत्त्या काही क्षणातच केक गुगल लोगोच्या रंगांचा होत . मेणबत्या टॅलीच्या भाषेत १४ आकडा तयार करतात . गुगल कंपनी ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली . स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनीने सात सप्टेंबर याचदिवशी आपला वाढदिवस केला होता . मात्र २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हाच आपला वाढदिवस असल्याचेजाहीर केले . सर्वात जास्त पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्याची तारीख आणि वाढदिवस एकाच दिवशी असावाया हट्टापायी गुगलने ही सर्व उठाठेव केली . गुगलच्या जन्माची गोष्ट कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड विद्यापीठात शिकणा - या लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी सात सप्टेंबर १९९८ रोजीगुगल कंपनीची स्थापना केली . या कंपनीने इंटरनेटकडे पहाण्याचा जगाचा दृष्टीकोनच बदलला .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech