MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

विंडोजला अँड्राइडचा सहारा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 17, 2012
in HowTo, ऑपरेटिंग सिस्टिम्स
                    गुगलच्या अँड्राइड मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्मसाठी अॅप्लिकेशन (अॅप) डेव्हलप करणाऱ्या भारतीय कंपन्यांना केवळ मोफत अॅप उपलब्ध करून देण्याची परवानगी होती. मात्र, मानधन मिळत नसल्याने याचा परिणाम अॅपच्या डेव्हलमेंटवर झालेला होता. समजा, एखादे नवीन अॅप डेव्हलप झाल्यास किंवा त्याचे नवे व्हर्जन आल्यास ते भारतात विक्रीसाठी उपलब्ध होत नव्हते. 

             देशातील मोठी बाजारपेठ पाहता शुल्क घेण्याची परवानगी मिळण्याच्या प्रयत्नात भारतीय अॅप कंपन्या होत्या. अखेर, गुगल भारतीय कंपन्यांना पैसे आकारण्याची परवानगी दिली आहे. गुगलकडून मार्ग मोकळा झाल्याच फायदा अॅप कंपन्यांना होताना दिस असून, अँड्राइडची अॅप विंडोज या डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिमवरही उपलब्ध होऊ शकणार आहेत. अॅडव्हान्स मायक्रो डिव्हाइसेस (एएमडी) या चिप मेकर कंपनीने आणि ब्लूस्टॅक्स यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

              ब्लूस्टॅक्स कंपनीने विंडोजसाठीही अॅप डेव्हलप केली असून, त्यामार्फत अँड्रॉइड अॅप ही विंडोजवर रन होऊ शकतात. त्यामुळे ब्लूस्टॅक्सने एएमडीशी हातमिळवणी केली असून, एएमडी चिप असणारे टॅब्लेट आणि कम्प्युटरवर अँड्रॉइड अॅप रन होऊ शकणार आहेत. एएमडी अॅपझोनच्या माध्यमातून विंडोज पीसीसाठी अँड्रॉइड अॅपवरील पाच लाख अॅप उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ब्लूस्टॅक्स अँड्रॉइड अॅप प्लेअर हा एएमडी असणाऱ्या विंडोज सात, आठ लॅपटॉवर, डेस्कटॉप आणि टॅब्लेटसाठी पहिल्यापासूनच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

ADVERTISEMENT

                    तसेच, युजर एमएडी अॅपझोनवरून अँड्रॉइड अॅप थेट डाउनलोड करू शकतो आणि ते ऑटोमॅटिकली प्लेअर इन्स्टॉल होऊ शकतो. एएमडी चिप असणाऱ्या विंडोज डिव्हाससाठी अँड्रॉइड अॅपचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर ब्लूस्टॅक्स आणि एएमडी भर देत आहेत. इंटेलची चिप असलेल्या पीसीवरूनही ब्लूस्टॅक्सच्या माध्यमातून अँड्रॉइड अॅप अॅक्सेस करता येऊ शकतात. 
त्यामुळे आपल्याकडे विंडोज टॅब्लेट किंवा कम्प्युटर आहे म्हणून आपल्याला चांगल्या अॅपचा उपयोग करता येणार नाही, अशी खंत यूजरना नक्कीच वाटणार नाही. अँड्रॉइडवर काही लाख अॅप असून, त्यात दर महिन्याला भरच पडत चालली आहे. त्यामुळे तुमच्याकडे विंडोजवर आधारित डिव्हाइस असल्याचा या पर्यायाचा नक्की विचार करा.

Tags: AndroidBlueStacksGoogleOperating SystemsWindows
ShareTweetSend
Previous Post

बखर ई-मेलची

Next Post

फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
Next Post
फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी

फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech