वेबसाइट | वेबसाइटबद्दल |
गूगल – Google | जगातली सर्वात प्रसिद्ध साइट सर्वात मोठ सर्च इंजिन |
यूट्यूब – YouTube | व्हीडियोजचा सगळ्यात मोठा संच असलेली साइट |
फेसबुक – Facebook | सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट |
ट्वीटर – Twitter | सेलेब्रिटीसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सर्वात प्रसिद्ध साइट |
जीमेल – Gmail | ईमेलसाठी सर्वात लोकप्रिय वेबसाइट, अनेक सोयींसह वेगवान सुविधा |
गूगल ट्रान्सलेट | ● कोणताही मजकूर जगातल्या तब्बल 100 हून अधिक भाषांमध्ये भाषांतरित करण्याची सोय ● बोललेल्या आवाजाचं सुद्धा भाषांतर करून ऐकवतो |
विकिपीडिया | ● सर्वांसाठी मोफत खुला असलेला सर्वात मोठा ज्ञानकोश ● यामध्ये कोणीही कधीही भर घालून हा अद्ययावत ठेऊ शकतो ● प्रत्येक विषयावर लेख उपलब्ध |
अमॅझोन – Amazon | ● ऑनलाइन खरेदीसाठी प्रसिद्ध वेबसाइट ● घरबसल्या खरेदी ● ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वात प्रसिद्ध |
टेड – TED | अनेक संशोधकांचे, प्रयोगशील व्यक्तींच्या भाषांचे व्हीडिओज पहा मोफत! |
फास्ट.कॉम | fast.com तुमच्या इंटरनेट/वायफायचा स्पीड/वेग तपासण्यासाठी सर्वात सोपा पर्याय |
TelecomTalk | टेलीकॉम क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी, नवे प्लॅन्स, फोन 3G/4G बद्दल |
गूगल ड्राइव | तुमचा डाटा ऑनलाइन साठवण्यासाठी गूगलची क्लाऊड सेवा (थोडक्यात इंटरनेटवरची हार्डडिस्क आणि तीसुद्धा मोफत) |
इन्स्टाग्राम – Instagram | फोटो शेरिंग साठी सर्वात प्रसिद्ध अॅप्लिकेशन, फोटोंचा अक्षरशः समुद्रच! |
- गूगल न्यूज : ताज्या बातम्यांसाठी गूगलची वेबसाइट, विषयवार वेगवेगळ्या माध्यमांच्या बातम्या
- Instructables : स्वतः वस्तु बनवण्यासाठी लेख आणि स्वतःच्या कल्पना जगासमोर मांडण्यासाठी साइट
- फ्लिकर : HD फोटोसाठी फोटो शेरिंग वेबसाइट, प्रसिद्ध आणि हौशी फोटोग्राफेर्स यांचे लाखो फोटोज!
- OneDrive, Box, DropBox : तुमचा डाटा इंटरनेटवर क्लाऊडमध्ये साठवण्यासाठी ह्या तिन्ही साइट प्रसिद्ध
- 10 Minute Mail : काही वेळा ईमेल साइनअपसाठी तात्पुरत्या इमेलची गरज असते. त्यासाठी ही साइट सर्वोत्तम
- Any.do, Evernote : ह्या दोन्ही साइट नोट्स साठवण्यासाठी उपयोगी आहेत.
- Calm.com : शांत संगीत ऐकत शांतता अनुभवा !
- Imgur : तात्पुरत्या इमेजेस साठी प्रसिद्ध वेबसाइट, अपलोड करून लिंक द्यायच्या!
- Pocket : वेबसाइट लिंक्स साठवा आणि ते लेख नंतर केव्हाही वाचा ! अतिशय उपयुक्त साइट.
- Scribd : ऑडिओबुक्स, पुस्तके, प्रेझेंटेशन्स साठी उत्तम वेबसाइट
- Twitch : गेमर्स (गेम खेळणारे यूजर) साठी खास व्हिडिओज. प्लेयर्सना गेम्स खेळताना Live पाहण्याची सोय
- Vine : कामी कालावधीचे व्हीडिओ अपलोड करण्यासाठी ट्वीटरची सेवा
- CNET, Techcrunch, Engadget : या तिन्ही वेबसाइट टेक्नॉलॉजीविषयी माहितीसाठी सर्वात प्रसिद्ध वेबसाइटस आहेत.
- Aliexpress eBay Flipkart , SnapDeal: ऑनलाइन शॉपिंग साठी प्रसिद्ध
- Pinterest : इंटेरनेटवरील लेख पिन्सच्या रूपात मांडण्यासाठी साइट, यूजर्समध्ये आवडीची !
- Reddit : यूजरतर्फे न्यूज लिंक्स आणि त्यावर चर्चा घवून आणण्याच माध्यम !
- Netflix : टीव्ही कार्यक्रम, चित्रपट काही ठराविक भाडे देऊन ऑनलाइन पाहण्याची सोय !
- Blogger, Wordpress : स्वतःचा मोफत ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात प्रसिद्ध माध्यमे
- stack overflow ask.com superuser
- github : सॉफ्टवेअर डेवलपर्ससाठी वरदान ! अनेक कोडस, सॉफ्टवेअर्स मोफत उपलब्ध
- Kickstarter : नव्या निर्मितीक्षम प्रकल्पांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी (crowdfund)
- manualib : अनेक वस्तूंचे Manuals इथे मिळतील. लॅपटॉप.मोबाइल, टीव्ही, फ्रीज हे कसे हाताळावेत याविषयी असणारे manuals इथे उपलब्ध करण्यात आले आहेत! उपयोगी साइट.
- account killer : अनेक सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्यासाठी एकच साइट !
- two foods : दोन पदार्थांमधील फरक जाणून घेण्यासाठी अनोखी वेबसाइट
- PDFUnlock : पासवर्डने लॉक घातलेल्या PDF फाइलच लॉक काढण्यासाठी ही साइट उपयोगी
- Saavn, Gaana : मोफत ऑनलाइन गाणी ऐकण्यासाठी वेबसाइट
- iRuler : आपल्या डिस्प्ले नुसार खरीच ऑनलाइन पट्टी दाखवणारी साइट
- WhatTheFont : फोटोमधील अक्षरे कोणत्या फॉन्टमध्ये आहे ते पाहण्यासाठी वापर करा!
- Old Version : काही सॉफ्टवेअरची जुनी व्हर्जन आपल्याला आवडली असती किंवा गरजेची असतील टीआर ह्या साइटवरुण डाऊनलोड करा!
- Mathway : क्लिष्ट गणिती क्रियांसाठी ही साइट उपयुक्त
- Lucyphone : कस्टमर केयरसाठी फोनवर वॅट पाहण्याच काम तुमच्याऐवजी ही साइट करेल !
- Down for Everyone or Just Me? : काही वेळा फेसबुक, ट्वीटर, जीमेलसुद्धा बंद पडतं, त्यावेळी ती साइट खरेच सर्वांसाठी बंद पडली आहे का ते पहा !
- Date to Date Calculator : तारखांपासून तारखाचा कालावधी मोजण्यासाठी उपयुक्त
- WikiHow : अमुक एखाद काम कसे करावे याविषयी लेख, काही अडचण आल्यास यावर नक्की भेट द्या
- HowStuffWorks : काही मशीन्स, वस्तु कशा काम करतात याविषयी विस्तृत लेख
- Pixlr : ऑनलाइन फोटो एडिटर !
- Fake Name Generator : काही वेळा गरज नसलेल्या ठिकाणी आपली खोटी माहिती भरण्यासाठी उपयुक्त, 10MinuteMail नंतर याचाही उपयोग होईल.
- IFTTT IfThisThenThat : फेसबुक ट्वीटर अशा अनेक साइटवर एकाच ठिकाणी पोस्ट करा बाकी ठिकाणी आपोआप पोस्ट करून सेंड केला जाईल !
- Supercook : तुमच्याकडे असलेल्या सामग्रिमधून कोणता पदार्थ करता येईल याविषयी…
- theuselessweb : काही उपयोग नसलेल्या वेबसाइटस बघा (केवळ मजेसाठी !)
- XDADevelopers : अँड्रॉइड
- BugMeNot : साइन अप करा म्हणू न्त्रस देणार्य साइटस पासून स्वतःला वाचवा !
- Quirky Ideas : भन्नाट आयडिया पहा आणि तुमच्या ही सुचवा
- FactOClock : ठराविक वेळेनुसार त्यावेळीच्या फॅक्ट बद्दल माहिती
- GoPro Hero Videos : गोप्रो ह्या अॅक्शन कॅमेराने शूट केलेले भन्नाट व्हीडिओज पहा
- Song into Drawing : गाण्याच चित्रात रूपांतर करणारी साइट (नक्की भेट द्याच)
- 360gigapixels : शहरांचे तब्बल एक जीबी आकाराचे फोटोज बघा, आश्चर्यचकित व्हाल !
- What Happened In One Second on Internet : गेल्या सेकंदात इंटरनेटवर काय घडलं याविषयी माहिती, क्षणक्षण किती ईमेल पाठवले गेले अशी माहिती!
- NES Emulator : : NES ह्या कोंट्रोलरवर असणार्या गेम्स ऑनलाइन खेळण्याची सोय
- Learn Anything : कोणत्याही विषयाबद्दल कधीही शिकायला सुरू करा ह्या साइटवर दिलेल्या साधनांद्वारे
- Zero Dollar Movies : २०००० हून अधिक जुने इंग्लिश चित्रपट मोफत पहा
- Audio Check : ऑडिओ क्वालिटी तपासून पहा
- Flux : मॉनिटर किंवा डिस्प्ले वरील किरणांमुळे होणारा डोळ्यांचा त्रास कमी करा !
- Eye Simulator : चष्मा आणि डोळे यांच्या नंबरनुसार आभासी प्रतिमा बघा
- WhatHappenedInMyBirthYear.com : तुमच्या जन्मावरशी काय काय घडामोडी घडल्या ते जाणून घ्या
- GeekTyper : तुम्हालासुद्धा चित्रपटात हीरो कम्प्युटरसमोर बसून कसे हॅक करतात याचा अनुभव घ्यायचाय ? मग ह्या साइटवर जाऊन आवडीचं डिजाइन घ्या आणि कीबोर्डवरिण कोणतीही बटणे दाबत जा अगदी खर्याखुर्या हॅकिंगसारखे मजकूर समोर दिसत राहतील !
हे पेज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.
These websites are among the many people around the world used by many people and are official and accessible to all. thanks alot