MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

फेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्‍या वेळेचं नियोजन करण्यासाठी आता टूल्स उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 2, 2018
in Social Media

फेसबुक, इंस्टाग्राम ही अॅप्स आता दैनंदिन वापराचा भाग झाली आहेत. व्हॉट्सअॅप इतका नसला तरी अनेकांचा बऱ्यापैकी वेळ या दोन अॅप्सवर सुद्धा जातोच. एकत्रित वेळ विचारली तर बरेच जण एका तासाच्या आसपास असेच उत्तर देतील मात्र प्रत्यक्षात वारंवार फोन तपासलेला वेळ गृहीत धरला तर ही वेळ नक्कीच तासापेक्षा अधिक असेल! कोणी लाईक केलं का? काय कमेंट केली? नवा फॉलोअर कोण आहे? कुणाची रिक्वेस्ट आली आहे? असा प्रश्न ह्या नोटिफिकेशन्स पाहून पडतो आणि मग फोन उघडून आपल्याकडून ते अॅप पाहिलं जातंच!

आता यावर फेसबुक आणि इंस्टाग्राम (ज्याची मालकी फेसबुककडेच आहे.) यांनी नवी टूल्स उपलब्ध करून दिली असून ज्याद्वारे आपण आपल्या वेळेवर लक्ष ठेऊ शकतो! अलर्टस लावून आपला वेळ वाचवू शकतो! नोटिफिकेशनवर नियंत्रण, डॅशबोर्ड जो अॅप वापरल्याची वेळ दर्शवेल अशा सुविधा देण्यात आल्या आहेत!

ADVERTISEMENT

• Your Activity: इंस्टाग्रामवर घालवलेला वेळ पाहण्यासाठी त्या त्या दिवशीच्या बार वर टॅपकरून पहा.
• Daily Reminder: याद्वारे रोज एक आठवण करून देण्यासाठी अलर्ट जोडता येईल!
• Mute Push Notifications: ‘Notification Settings’ मध्ये जाऊन ‘Mute Push Notifications’ सुरु केल्यास नोटिफिकेशन्स बंद करण्यात येतील.

ज्यावेळी वापरकर्ते फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरतील तेव्हा त्यांचा वेळ चांगल्या कामासाठी खर्च झाला असं वाटलं पाहिजे : अमित रणदीवे (इंस्टाग्रामचे प्रॉडक्ट डायरेक्टर)

या संबंधित रोलआऊट सुरु झालं असून हळूहळू ह्या सुविधा सर्वाना उपलब्ध करून देण्यात येतील. प्रोफाइल मध्ये जाऊन Your Activity मध्ये हे बदल पाहता येतील. प्ले स्टोरवर हे अपडेट उपलब्ध झालेलं आहे.

search terms facebook instagram time management your activity how to use

Tags: Digital WellbeingFacebookHow ToInstagramManagementTimetable
Share14TweetSend
Previous Post

स्मार्टफोन विक्रीमध्ये अॅपलला मागे टाकत हुवावे दुसर्‍या क्रमांकावर, सॅमसंग अजूनही प्रथमच स्थानी!

Next Post

सॅमसंग गॅलक्सी ऑन ८ सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सला आणखी एक पर्याय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
STBusUPIPayment

एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार!

December 9, 2023
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
Next Post

सॅमसंग गॅलक्सी ऑन ८ सादर : मध्यम किंमतीच्या फोन्सला आणखी एक पर्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech