आयफोन ५ बाजारपेठेत यायचा आहे. पण त्याची अधिकृत घोषणा अलीकडेच अॅपलतर्फे करण्यात आली. त्याचा पहिला ‘लूक’ सर्वानाच पाहायला मिळाला. त्यामध्ये असलेली फीचर्सही अॅपलतर्फे जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांकडून विचारणा झाली की, आयफोन ५ चांगला की, काही बाबतीत त्याच्याही पेक्षा अधिक चांगली आणि सरस अशी फीचर्स देणारा गॅलेक्सी एस थ्री चांगला ? की, नोकिया लुमिआ ९२० िवडोज ८ वर चालणारा असल्याने तो घ्यायचा? अनेकांच्या मनातील हे संभ्रम दूर करणारी एक चौकटच या निमित्ताने प्रसिद्ध करायची असा निर्णय मग ‘टेक- इट’तर्फे घेण्यात आला. यामध्ये या सर्व मोबाईल्समधील फरक नेमकेपणाने सर्वासमोर येण्यासाठी त्याची विशिष्ट अशी रचना तक्तच्या रूपात सादर करण्यात आली आहे.
मोबाइल आयफोन ५ सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री नोकिया लुमिआ ९२०
बॅण्ड टूजी/ थ्रीजी/ फोरजी (एलटीइ) टूजी/ थ्रीजी टूजी/ थ्रीजी/ फोरजी (एलटीइ)
सीपीयू अॅपल ए६ क्वाडकोअर १.४ गिगाहर्टझ् कॉर्टेक्स डय़ुएल कोअर १.५ गिगाहर्टझ् क्रेट
ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस६ अँड्रॉइड ओएस ४.०.४ मायक्रोसॉफ्ट विंडोज ८
टचस्क्रीन टीएफटी कपॅसिटीव्ह एचडी सुपर एएमओएलइडी टीएफटी कपॅसिटीव्ह
डिस्प्ले ६४० ७ ११३६ पिक्सेल्स, ४ इंची ७२० ७ १२८० पिक्सेल्स, ४.८ इंची ७६८ ७ १२८० पिक्सेल्स, ४.५ इंची
मेमरी १६/ ३२/ ६४ जीबी , १ जीबी रॅम १६/ ३२ जीबी स्टोरेज ३२ जीबी स्टोरेज, १ जीबी रॅम
कार्ड स्लॉट सोय नाही मायक्रो एसडी, अपटू ६४ जीबी सोय नाही
कॅमेरा ८ MP ८ MP ८.७ MP
आकार १२३.८ ७ ५८.६ ७ ७.६ मिमी १३६.६ ७ ७०.६ ७ ८.६ मिमी १३०.३ ७ ७०.८ ७ १०.७ मिमी
वजन ११२ ग्रॅम्स १३३ ग्रॅम्स १८५ ग्रॅम्स
व्हिडिओ १०८० पिक्सेल्स ३० फ्रेम्स p/s एचडी रेकॉर्डिग ३० फ्रेम्स p/s १०८० पिक्सेल्स ३० फ्रेम्स p/s
बॅटरी स्टॅंडर्ड एलआय- पीओ २१०० एमएएच लिथियम आयन २००० एमएएच
इतर काही महत्त्वाची फीचर्स एकाच वेळेस एचडी व्हिडिओ व मूव्ही रेकॉर्डिंग, टचफोकस,/// एकाच वेळेस एचडी व्हिडिओ व मूव्ही रेकॉर्डिंग, टचफोकस, /// प्युअर व्ह्य़ू तंत्रज्ञान, जिओ टॅिगग, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन,
जिओ टॅिगग, फेस डिटेक् शन, पॅनोरमिक व्ह्य़ू कॅमेरा जिओ टॅिगग, फेस- स्माइल व इमेज स्टॅबिलायझेशन /// स्क्रॅचप्रूफ सिरॅमिक बॅक पॅनल