MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

‘सॅमसंग’ने लॉन्च केला ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 13, 2012
in स्मार्टफोन्स
फ्रॅंकफर्ट- कोरियन मोबाईल कंपनी ‘सॅमसंग’ने नुकताच ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’ लॉन्च केला. जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातील बाजारात 11 ऑक्टोबरला ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’ दाखल झाला. ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’ हा बाजारात दाखल झाल्याने सॅमसंग आणि अ‍ॅपल यांच्यात स्पर्धा वाढण्याचे संकेत मिळत आहे. 4 इंचाची स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन ‘गॅलेक्सी एस 3’चे  लहान व्हर्जन आहे. ‘एस 3 मिनी’ मध्ये अ‍ॅडव्हान्स हार्डवेयर आहे. या स्मार्टफोनमध्ये रॅम क्षमता वाढविण्‍यात आली असून  अँड्राइड 4.1 व्हर्जनने अद्ययावत आहे.

PHOTOS: 'सॅमसंग'चा अ‍ॅडव्हान्स 'गॅलेक्‍सी एस 3 मिनी' बाजारात

PHOTOS: 'सॅमसंग'चा अ‍ॅडव्हान्स 'गॅलेक्‍सी एस 3 मिनी' बाजारात‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’ या अत्याधुनिक डिव्हाइसमध्ये ‘गॅलेक्‍सी एस 3’ आणि ‘नोट 2’ प्रमाणेच ‘पेबल’ डिझाइन लँग्‍वेज आहे. परंतु, 4- इंचाच्या सुपर AMOLED डिस्‍प्‍लेमुळे ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’ लूक जरा हटके आहे. ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’मध्ये नेचर यूआयसोबत अँड्राइड 4.1 (जेली बीन) हे अद्ययावत व्हर्जन आहे. यात 1 गीगा हर्ट्ज ड्युअल कोर प्रोसेसर आहे. ‘एस 3’मध्ये 1.4 गीगा हर्ट्ज प्रोसेसर आहे. 
सॅमसंगच्या या नव्या स्‍मार्टफोनमध्ये 8 GB ची इंटरनल मेमोरी आहे. ती 32 GBपर्यंत वाढविता येते’गॅलेक्‍सी एस 3 मिनी’चा रिअर कॅमरा 5 मेगापिक्‍सलचा आहे. तसेच 1,500mAhची बॅटरी आहे. ‘एस 3’ मध्ये 2,100mAhची बॅटरी आहे. एनएफसी, 4जी, 3जी, 2जी, ब्‍लूटूथ 4.0 आणि एस बीम सारख्या कनेक्टिव्हिटी सुविधा देण्यात आल्या आहेत.’गॅलेक्‍सी एस 3 मिनी’मध्ये ‘एस व्हॉईस’ नावाचे डिजिटल व्हॉईस असिस्‍टेंट आहे. सॅमसंगने अँपलच्या ‘सिरी व्हाईस’ कमांडला टक्‍कर देण्यासाठी हे डिजिटल व्हॉईस डेव्हेलप केले आहे.

ADVERTISEMENT

Tags: AndroidGalaxySamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे

Next Post

गुगल झाले १४ वर्षाचे!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post

गुगल झाले १४ वर्षाचे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech