MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 13, 2012
in Social Media


इंटरनेटचे दर आवाक्यात आल्याने आणि स्पर्धेमुळेमोबाइलच्या , विशेषतः फीचर फोनच्या किमती कमी झाल्याआहेत . त्यामुळे अनेक तरुणांच्या हातात अशा प्रकारचे फोन दिसू लागले आहेत . साहजिकच एवढा मोठा ग्राहकवर्ग कशाला हातातून सोडायचा ? 

नफा थोडा कमी झाला , तरी चालेल . मात्र , दीर्घकालीन ग्राहक मिळतील या हेतूने कंपन्यांनीदेखील स्वस्तातइंटरनेट प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत . सोशल नेटवर्किंगचा वापर हा आता नेटवर्किंगपुरता राहिलेला नाही .विशेषतः तरुणांमध्ये अशा साइटची ‘ क्रेझ ‘ वाढली आहे . काही प्रमाणात वरिष्ठही त्यातून सुटलेले नाहीत . त्यामुळेएखादी गोष्ट शेअर झाल्याने पंचाईत होईल का , याचीही फारशी काळजी घेतली जात नाही . आयुष्यात घडेल तीगोष्ट ( अपवाद ) मग ती खासगी असो किंवा सार्वजनिक स्वरूपाची ; ती शेअर करण्याची हौस वाढत चालली आहे .त्यावरील अनेक कॉमेंटही अंगाशी येण्याची शक्यता नाकारली जात नसतानाही ‘ क्रेझी किया रे ‘ असेच काहीसेसोशल नेटवर्किंगबाबत झालेले आहे . आज बायकोने अमूक एक भाजी केली होती , असेच सोशल नेटवर्किंगसाइटवर शेअर झाले होते . अर्थात , त्याला सर्वच पातळीवरून कॉमटेंरूपी फोडणीचा तडका मिळाला . अखेरपंचाईत झाली . सोशल नेटवर्किंगवरून कोणती गोष्ट शेअर करावी याचे भान हरपून जात असल्याचे यातून पुढे येतआहे . 

ब्रिटनमध्ये सोशल नेटवर्किंगवरून शेअर केल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत पाहणी करण्यात आली . सोशल नेटवर्किंगसाइटवरून शेअर होणारे फोटो हा तरुणांच्या काळजीचा विषय बनला आहे . त्यांनी याबाबत मोठी चिंता व्यक्तकेली आहे . आपले अनाकर्षक फोटो अपलोड होणार नाहीत ना , हीच काळजी त्यांना अधिक लागली आहे . एकाताज्या पाहणीनुसार दहापैकी चार तरुणांना याबाबत भीती वाटत आहे . स्वतःचे अनाकर्षक फोटो आपले मित्रअपलोड , तर करणार नाहीत ना याची काळजी महिलांमध्ये सर्वाधिक आहे . ब्रिटनमध्ये फेसबुकचा वापर सरासरीएक तास वीस मिनिटे केला जातो . मात्र , त्यापेकी दहा टक्के जणांचा वापर हा दिवसाला आठ तासांहून अधिक आहे. एकाच ड्रेसमधील फोटो दोन वेळा प्रसिद्ध झाल्यास अॅपिअरन्सवर परिणाम होण्याची भीती २५ टक्क्यांहूनअधिक जणांना वाटत आहे ; तसेच एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्यास मित्र सोशल नेटवर्किंग साइटवरत्याबद्दल चर्चा करत असल्यास नैराश्य येते , वा आपण लोकप्रिय नसल्याची खंत वाटते . सोशल नेटवर्किंगमुळे नवीपिढी चिकित्सक होत चालली आहे , असे मानसोपचारतज्ज्ञ ग्राहम जोन्स यांनी नमूद केले आहे . त्यामुळेतरुणांमध्ये वाढलेल्या या सोशोमेनियाचे प्रमाण कमी व्हायला हवे .

ADVERTISEMENT
Tags: FacebookGoogleNetworkingSocialSocial MediaTwitter
ShareTweetSend
Previous Post

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

Next Post

‘सॅमसंग’ने लॉन्च केला ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
Google India Trends

भारतीयांनी २०२२ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? : गूगल इयर इन सर्च

December 13, 2022
MrBeast Most Subscribed

MrBeast आता सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला यूट्यूबर : PewDiePie ला मागे टाकलं!

November 16, 2022
यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

November 5, 2022
Next Post
‘सॅमसंग’ने लॉन्च केला ‘गॅलेक्‍सी एस 3 मिनी’

'सॅमसंग'ने लॉन्च केला 'गॅलेक्‍सी एस 3 मिनी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Kashaba Jadhav Google

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

January 15, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!