MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

तीन महिन्यात ५ लाख टॅबलेटची विक्री : मायक्रोमॅक्स सर्वाधिक

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 22, 2012
in टॅब्लेट्स

स्वस्तातील टॅबलेट उपलब्ध झाल्याने भारतीय टॅबलेटवर अक्षरशः तुटून पडले असून तीन महिन्यात तब्बल ५लाखाहून अधिक टॅबलेटची खरेदी भारतीयांनी केली आहे . एप्रिल ते जून या कालावधीत ही खरेदी झाली असूनगेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ ६७३ टक्क्यांची आहे . 

सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार भारतीय टॅबलेट बाजारपेठेत मायक्रोमॅक्सचा सर्वाधिक म्हणजेच १८ .४ टक्के हिस्सा आहे . त्यापाठोपाठ सॅमसंग ( १३ . ३ टक्के ) आणि अॅपलचा ( १२ . ३ टक्के ) क्रमांक लागतो .गेल्यावर्षी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या टॅबलेटची सरासरी किंमत २६ हजार होती . यंदा ती निम्म्यावर म्हणजेच १३  हजार रुपयांवर आली आहे . 

ADVERTISEMENT

देशातील टॅबलेट बाजारपेठ अजूनही प्राथमिक अवस्थेत असली तरी नवनवीन पुरवठादार आणि त्यांच्या स्वस्तातील टॅबलेटमुळे देशात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे . चालू वर्षाच्या तिस – या तिमाहीतील विक्रीझालेले ४७ . ४ टक्के टॅबलेट नव्या कंपन्यांचे होते . त्यांचा प्रमुख फोकस शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या अॅप्सचा प्रसार करण्याचा आहे . यावरून टॅबलेट विक्रेत्यांनी भारतीय युवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होत असल्याचेसीएमआर टेलिकॉम प्रॅक्टीसचे प्रमुख विश्लेषक फैसल कावूसा यांनी सांगितले . भविष्यात विंडोज , आयओएस ,क्यूएनएक्स या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित टॅबलेटचे प्रमाण आयपॅड ३ आणि प्लेबुकच्या घसरणा – या किमतीमुळे वाढणार असल्याचे ते म्हणाले .

Tags: MicromaxStatsTablets
ShareTweetSend
Previous Post

जस्ट गो फॉर ‘गोप्रो एचडी हिरो २’

Next Post

शर्यत ही आपुली! : अॅपल आणि गुगल तुंबळ युद्ध

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

May 8, 2024
सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

October 5, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Next Post
शर्यत ही आपुली! : अॅपल आणि गुगल तुंबळ युद्ध

शर्यत ही आपुली! : अॅपल आणि गुगल तुंबळ युद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech