MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

आता विकिपिडियावरही व्हिडिओ अपलोड करा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 23, 2012
in News
wikipedia.jpgजगभरातील ‘ नेटक – यां ‘ साठी माहितीचा सर्वात मोठासाठा असणा – या विकिपिडियाने एक नवीन प्रकल्प हातीघेतला आहे . हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकिपिडियाच्यानोंदणीकृत सदस्यांना त्यांच्या पोर्टल सर्विसच्या सपोर्टनुसारविकिपिडियाच्या पानांमध्ये व्हिडिओ अपलोड करता येतील . 


विकिमीडीया फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार हे नवीनव्हिडिओ प्लेयर विकिपिडिया आणि विकिपिडियाशी संबंधीतइतर साइटच्या पानांवरच दिसतील . तसेच या व्हिडिओमुळेलोकांना अनेक भाषांमध्ये माहिती पुरवता येईल , अशीआशाही फाऊंडेशनने व्यक्त केली . 


सामान्य ज्ञान , संदर्भ तसेच सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण ठरणारीमाहिती आतापर्यंत विकिपिडियावर फक्त लिखित स्वरुपात उपलब्ध होती . मात्र विकिपिडियाच्या प्रयोगामुळेजगभरातील माहिती व्हिडिओ स्वरुपात मिळेल . व्हिडिओ अपलोडींगचा हा प्रकल्प मुक्त माहितीपुरवठ्याअंतर्गतउपलब्ध असणारा व्हिडिओ कलतुरा आणि गुगल सर्च इंजिनच्या मदतीने २००८ सालीच सुरु केला होता . मात्रअनेक तांत्रिक अडचणींमुळे या हा प्रकल्प अनेक वेळा रखडला . आता विकिपिडिया , गुगल आणि कलतुरा यांच्याएकत्रित प्रयत्नांनी एचटीएमएल – ५ ही नवीन संगणकीय भाषा तयार करण्यात आली आहे . तिचा या प्रकल्पातवापर करण्यात येणार आहे . 


सध्या विकिपिडियाच्या इंग्रजी भाषेतील पानांना रोज २५ कोटी लोक भेट देतात . तसेच सध्या विकिपिडियाच्यानावे १५ हजार व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत . हे सर्व व्हिडीओ २००७ पर्यंत वापरत असलेल्या ओग थेओराव्हिडीओ प्लेअरद्वारे अपलोड करण्यात आले आहे किंवा ते एचटीएमएल – ५च्या चाचणीसाठी नवीन व्हिडीओप्लेअरमार्फत अपलोड करण्यात आले आहेत .

ADVERTISEMENT
Tags: SharingVideosWikipedia
ShareTweetSend
Previous Post

नवे सुधारित फेसबुक कसे वापराल?

Next Post

मोबाइलवर मिळेल हवे तेवढेच इंटरनेट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

SSD द्वारे जुन्या लॅपटॉपला बनवा सुपरफास्ट!

SSD द्वारे जुन्या लॅपटॉपला बनवा सुपरफास्ट!

September 18, 2021
नवा व्हिडिओ : Samsung Galaxy F41 ची ओळख

नवा व्हिडिओ : Samsung Galaxy F41 ची ओळख

November 22, 2020
आता व्हिडिओमध्येही कंटेंट अवेयर फिल : अडोबी आफ्टर इफेक्ट्सची कमाल!

आता व्हिडिओमध्येही कंटेंट अवेयर फिल : अडोबी आफ्टर इफेक्ट्सची कमाल!

April 4, 2019
शेअरचॅटने उभारले ७२० कोटी : १४ भारतीय भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध

शेअरचॅटने उभारले ७२० कोटी : १४ भारतीय भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध

September 24, 2018
Next Post

मोबाइलवर मिळेल हवे तेवढेच इंटरनेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech