MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

मोबाइलवर मिळेल हवे तेवढेच इंटरनेट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 25, 2012
in इंटरनेट, टेलिकॉम
mob.jpgमोबाइलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे . मात्र , कनेक्ट होताना निर्माण होणाऱ्या अडचणी , वेग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिन्याच्या शेवटी येणारे अव्वाच्या सव्वा बिल , यामुळे मोबाइलवर इंटरनेट वापरताना बहुतेकांच्या पोटात गोळा येतोच . मात्र ,त्यावरही आता नामी उपाय पुढे आला असून , मोबाइलवरून इंटरनेट वापरताना पूर्ण कालावधीसाठी कनेक्शन असण्याची गरज उरणार नाही . एखादी माहिती हवी असल्यास , एका विशिष्ट नंबरवर एसएमएस पाठवा आणि हवी ती माहिती मिळवा , अशी कल्पना पुढे आली आहे . यातून विकीपिडिया, गुगल यांसारख्या वेबसाइटवरून मोबाइलवर माहिती मिळणे , शक्य होणार आहे . टेक्स्टवेब , गूगल आणि इनोजटेक्नॉलॉजीज् या कंपन्यांनी अशा प्रकारची सेवाही सुरू केली आहे . 

समजा , आपल्याला टेक्स्ट वेबवरून एखादी माहिती हवी असल्यास , ९२४३३४२००० या क्रमांकावर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे . दिवाळीविषयी माहिती हवी असल्यास @Wikipedia Diwali असा एसएमएस या क्रमांकावर पाठविता येईल . क्रिकेटविषयी माहिती हवी असल्यास @cricket असा एसएमएस पाठविल्यानंतर ,त्यावेळी सुरू असणा – या सर्व मॅचेसची माहिती सहज मिळू शकेल . अगदी एखाद्या शहरातील दोन ठिकाणांमध्ये जाण्यासाठी ऑटोरिक्षाने किती भाडे होईल , याचा अंदाजही या सेवेतून मिळू शकेल . तर गुगलच्या सेवेवरून तूर्तछोट्या शंकांची उत्तरे मिळत आहेत . कंपनीच्या ९७७३३००००० या क्रमांकावर शंका पाठविल्यास त्याचे उत्तर तुम्हाला येईल . यामध्ये डॉलरचा विनिमय दर , हवामान यासारख्या माहितीचा समावेश आहे . जर इनोजटेक्नॉलॉजीज्वरून माहिती हवी असेल तर अपेक्षित माहितीचा किवर्ड ५५४४४ या नंबरवर पाठवावा लागेल . 

भारतामध्ये मोबाइलची संख्या वाढत आहे , या क्षेत्राच्या मार्केटनेही उड्डाणे घेतली आहेत . मात्र , इंटरनेटवापरातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे . बहुसंख्य हँडसेट हे फक्त कॉल आणि एसएमएस या वापरांसाठीच योग्य आहेत . स्मार्टफोनची संख्या वाढत असली , तरी इंटरनेटसाठीचे योग्य डाटाप्लॅन मिळत नाहीत . तसेच , या दोन्ही अडचणींचे समाधान झाल्यानंतरही , बँडविड्थ आणि महागडे दरयांमुळे या ग्राहकांचे समाधान झालेले नाही . या तीन मुख्य अडचणींमुळे मोबाइलचे इंटरनेट क्षेत्र या कंपन्यांना खुणावत होती आणि त्याचा फायदा उठविण्यासाठी या कंपन्या सज्ज झाल्या आहेत . 

ADVERTISEMENT
Tags: FreeInternetSMSTelecom
ShareTweetSend
Previous Post

आता विकिपिडियावरही व्हिडिओ अपलोड करा

Next Post

‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Google Chrome Ver 100

गूगल क्रोमची १०० वी आवृत्ती नव्या लोगोसह उपलब्ध!

March 30, 2022
Baby Shark YouTube

बेबी शार्क यूट्यूब व्हिडिओचे तब्बल १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण!

January 17, 2022
New Plans Jio Airtel Vi

एयरटेल, Vi नंतर जिओनेही प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

November 28, 2021
Next Post

‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!