MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

टच-स्क्रीनद्वारे डेस्कटॉपला संजीवनी?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 16, 2013
in कॉम्प्युटर्स
desktop-pen.jpgअतिशय दिमाखात ‘ विंडोज ८ ‘ लाँच झाली. त्यात टचस्क्रीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने जुन्या चांगल्या स्थितीतील कम्प्युटरवर ‘ विंडोज ८ ‘ च्या या फीचरचा उपयोग नव्हता आणि या फीचरशिवाय ‘ विंडोज ८ ‘ वापरणे म्हणजे हिरो , हिरॉइन नसलेला चित्रपट पाहणे. ग्राहकांची ही तक्रार लक्षात घेऊन कम्प्युटर कंपन्यांनी नवे डिजिटल पेन तयार केले आहे. मॉनिटरचे स्क्रीन त्यामुळे ‘ टच स्क्रीन ‘सुविधा वापरण्याजोगे होणार आहेत. टॅबलेटच्या जमान्यात डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरना हा शोध नवसंजीवनी देईल का , हे आगामी काळच ठरवेल. या पेनमुळे ‘ विंडोज ८ ‘वरील वेगवेगळ्या कमांडना ‘ टच स्क्रीन ‘ द्वारे स्वाइप करण्याची गंमत आता प्रत्येकालाच अनुभवता येईल. डिजिटल पेन ‘ कॉस्ट इफेक्टिव्ह ‘ ही ठरणार आहे. नवा टच स्क्रीनचा मॉनिटर घेण्यापेक्षा हे डिजिटल पेन घेणे केव्हाही फायद्याचे ठरणार आहे. 

डिजिटल पेन काय आहे ? 
हे केवळ ‘ ई- फन ‘ आहे. कॅलिफोर्नियामधील ‘ वेस्ट कोव्हिया ‘ या कंपनीने हे कॉर्डलेस पेन तयार केला आहे. ‘ अॅपेन टच ८ ‘ असे त्याचे नाव आहे. एका अॅटॅचमेंटद्वारे कम्प्युटरच्या यूएसबी पोर्टमध्ये घालून याचा वापर करता येईल. 

हे कसे काम करते ? 
पेनला जोडण्यात आलेली ‘ अॅटॅचमेंट ‘ इन्फ्रारेड आणि अल्ट्रासॉनिक सिग्नल रिसीव्ह करण्याचे काम करते. पेनमधून इन्फ्रारेड किरण बाहेर पडतात. रिसीव्हर हा सिग्नल कम्प्युटरपर्यंत पोहोचवतो आणि टच स्क्रीनने संबंधित क्रिया करतो , तशी अगदी नेमकी स्थिती येथे तयार होते. हे पेन घड्याळाला जे सेल वापरतात , त्यावर चालते आणि ते पाचशे तास वापरता येते आणि नंतर बदलताही येते. 

सारे काही डेस्कटॉप कम्प्युटरसाठी 
टॅबलेटच्या जमान्यात डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरचा वापर अधिकाधिक व्हावा , यासाठी कंपनीकडून असे प्रयत्न करण्यात येत आहेत. या पेनमुळे डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरचाही वापर टच स्क्रीनसारखा करता येणार आहे. 

बाजारात कधी येणार ? 
या वर्षी मार्च महिन्याअखेरीस उत्तर अमेरिकेत हे पेन बाजारात येईल. त्याची किंमत ८० डॉलर्स असेल.

ADVERTISEMENT
Tags: PenTouchWindows 8
ShareTweetSend
Previous Post

असा वापरा अँड्रॉइड फोन

Next Post

शानदार फीचर्ससह नोकिया ‘ल्युमिया 920’ झाला लॉन्च

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

हाताने लिहा आणि जीमेल करा

November 4, 2013
मोबाइल ‘ओएस’वॉर  मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८  अपडेट

मोबाइल ‘ओएस’वॉर मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८ अपडेट

October 24, 2013
थ्री डुडलर थ्रीडी

थ्री डुडलर थ्रीडी

September 29, 2013

सहजसोपे करा विंडोज ८

May 7, 2013
Next Post
शानदार फीचर्ससह नोकिया ‘ल्युमिया 920’ झाला लॉन्च

शानदार फीचर्ससह नोकिया 'ल्युमिया 920' झाला लॉन्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech