MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

शानदार फीचर्ससह नोकिया ‘ल्युमिया 920’ झाला लॉन्च

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 17, 2013
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
PHOTOS: शानदार फीचर्ससह नोकिया 'ल्युमिया 920' आज झाला लॉन्चगॅजेटच्या दुनियेत नोकिया कंपनीने आणखी एक धमाका केला आहे. तो म्हणजे नोकियाने आज (गुरुवारी) स्मार्टफोन चाहत्यांसाठी लेटेस्ट विंडोज 8 टेक्नॉलॉजीवर आधारीत ‘ल्युमिया 920’ अधिकृतरित्या लॉन्च केला आहे.


शानदार फीचर्स असलेला ‘ल्युमिया 920’ हा स्मार्टफोन 11 जानेवारीला बाजारात दाखल होणार होता. परंतु नोकियाने एक दिवस आधीच हा फोन लॉन्च करून गॅझेटच्या दुनियेत धमाका उडवून दिला आहे.


नोकिया ‘ल्युमिया 920’ बाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सूकता होती. भारतात ल्युमिया 920 ची प्री बुकिंगही सुरु होती.
PHOTOS: शानदार फीचर्ससह नोकिया 'ल्युमिया 920' आज झाला लॉन्च

विंडोज 8
नोकिया ‘ल्युमिया 920’चे खास आकर्षण म्हणजे विंडोज 8 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. विंडोज 8 ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी असून असे अद्ययावत फोन्सला बाजारात खुप मागणी आहे. भारतात विंडोज फोनची सुरुआत नोकिया कंपनीनेच केली होती.

प्रोसेसर
नोकिया ल्युमिया 920 हा फोन 1.5 GHz ड्यूल कोर क्वालकम एस4 प्रोसेसरवर काम करतो. त्यामुळे याची स्पीड अन्य फोन्सच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे.
रॅम

नोकिया ल्युमिया 920 मध्ये 1 GB आहे. हेवी सॉफ्टवेअर देखील या फोनवर सहज रन करता येणार आहे. त्याचा स्पीडवर कोणताही परिणाम होणार नाही.

मेमरी
ल्युमिया 920 विंडोज फोन दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. एक 32 GB तर दुसरा 64 GB मेमरीमध्ये उपलब्ध आहे. यात एक्सटर्नल मेमरीसाठी कोणतीही स्पेस देण्यात आलेली नाही.
डिस्प्ले
ल्युमिया 920 चा 4.5 इंचाचा क्रीन असून 1280X768 रिझॉल्युशन आहे.
PHOTOS: शानदार फीचर्ससह नोकिया 'ल्युमिया 920' आज झाला लॉन्चकॅमेरा
कॅमेरा हा मोबाईचा प्राण समजला जातो. नोकिया ल्युमिया 920 मध्ये 8.7 मेगापिक्सलचा रीअर तर 1.2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामुळे व्हिडिओ चॅटिंग करू शकता. ड्यूल एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे.
ग्लास टाईप
ल्युमिया 920 मध्ये गोरिल्ला ग्लास 2 वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा फोन चुकून जमिनीवर पडला तर त्याला काहीच नुकसान पोहचणार नाही.
बॉडी
ल्युनिया 920 ची बॉडी अ‍ॅल्यूमीनियम बेस्ड असून मजबूत आहे. त्यामुळे बॉडी लवकर खराब होण्याची संभावना फारच कमी आहे. फोनचे वजन 185 ग्रॅम आहे.
नोकिया ल्युमिया 920 ची किमत 39,999/- रुपये इतकी आहे.
Tags: LumiaNokiaSmartphones
ShareTweetSend
Previous Post

टच-स्क्रीनद्वारे डेस्कटॉपला संजीवनी?

Next Post

शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl)

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post

शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech