MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

मोबाइल ‘ओएस’वॉर मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८ अपडेट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 24, 2013
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स, स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

OS-war.jpgमोबाइल ऑपरेटिंग सिस्टममधील वॉर दिवसेंदिवस अधिकच ठळक होत आहे. अँड्राइडने किटकॅटची घोषणा केल्यानंतर विंडोज फोन ८मध्येही अपडेट देण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली आहे.

सॅमसंग मोबाइलच्या मोठ्या डिस्प्लेच्या फोनची प्रसिद्धी वाढत असल्याचे लक्षात ठेवून सहा इंच इतक्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतील अशा प्रकारची ओएस हवी हे लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्टने विंडो फोन-८मध्ये अपडेट दिले आहेत. ही घोषणा मायक्रोसॉफ्टने नुकतीच केली असून, लवकरच हे अपडेट उपलब्ध होतील.

सहा इंचाचा डिस्प्ले असलेल्या मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपयुक्त ठरतील असे हे अपडेट आहेत. १०८० मेगा पिक्सलचा मोठा स्टार्ट स्क्रिन आणि त्यावर अधिक टाइल्स बसतील यासाठी हे अपडेट आहेत. नोकियाचा नवीन लुमिया १५२० काही महिन्यांत लाँच होणार आहे. या मोबाइलमध्ये शक्तिशाली असा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०० कॉड कोअर प्रोसेसर आहे. त्याला सपोर्ट होतील असे अपडेट देणेदेखील गरजेचे होते, हे लक्षात घेऊन हे अपडेट लाँच होतील.

पाच इंच आणि त्यापेक्षा कमी आकाराच्या डिस्प्लेसाठी विंडो ८ यापूर्वीच ऑप्टिमाइज करण्यात आली आहे. पण अधिक मोठा डिस्प्ले असलेल्या सॅमसंगची नोट सीरिज अधिकाधिक प्रसिद्ध होत असल्याने मायक्रोसॉफ्टला हे अपडेट द्यावे लागले आहेत. अशाप्रकारच्या स्क्रीनच्या प्रकारात अँड्राइडला टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टला हे अपडेट गरजेचे होते.

अर्थात सहा इंचापेक्षा मोठ्या स्क्रीनच्या मोबाइलसाठी मात्र कसलेही नवीन अपडेट देण्यात येणार नाहीत. विंडो ८ टॅबलेटला मोठ्या‌ स्क्रीनचे मोबाइल स्पर्धक ठरू नयेत याची काळजी मात्र मायक्रोसॉफ्टने घेतली आहे. सहा इंचपेक्षा जास्त मोठ्या स्क्रीनच्या मोबाइलला हे अपडेट सूट होणार नसून, त्यासाठी ग्राहकांनी विंडो ८ टॅबलेटच घ्यावा असे मायक्रोसॉफ्टने सुचविले आहे.

ड्रायव्हिंग मोड हा एक महत्त्वाचा अपडेट यात आहे. ड्रायव्हिंग करताना या मोडवर फोन असेल तर स्क्रीनवर कमीत कमी माहिती दिसते. ड्रायव्हरचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. स्क्रीन ओरिएंटेशन लॉक बटन, वाय-फाय आणि ब्लू-टूथमध्ये सुधारणा, इमेल, एसएमएससाठी कस्टमाइज रिंगटोन, स्टोरेज स्पेस मॅनेज करण्यासाठीची टूल देण्यात आले आहे. या अपडेटचे ‌वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्क्रीन रीडर हा ऑप्शनही देण्यात आला आहे. त्याच्या सहाय्याने अंध व्यक्तींना मोबाइल हाताळणे सोपे जाणार आहे.

incoming search terms  : microsoft updates windows phone 8 to bring more features in it 
Tags: MicrosoftSmartphonesWindowsWindows 8Windows Phone
ShareTweetSend
Previous Post

गुगल स्ट्रीटला भारतीय पर्याय : wonobo.com

Next Post

टच टेक्नॉलॉजी पूरक विंडोज ८.१ : Update to Windows 8 launched as windows 8.1

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post

टच टेक्नॉलॉजी पूरक विंडोज ८.१ : Update to Windows 8 launched as windows 8.1

Comments 1

  1. Anonymous says:
    7 years ago

    Hi there! I know this is somewhat off-topic however I needed
    to ask. Does building a well-established blog such as yours
    require a massive amount work? I am brand new to operating
    a blog but I do write in my journal every day. I'd like to start a blog so I will be able to share my experience and feelings online.
    Please let me know if you have any ideas or tips for new aspiring blog owners.
    Thankyou!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech