MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 18, 2013
in News
 यंदा झालेल्या ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’मध्ये (सीईएस) सुमारे एक लाख 20 हजारांपेक्षा जास्त नवे  प्रॉडक्ट्स सहभागी झाले होते. त्यात 10  प्रॉडक्टस् असे होते की, त्यांची कल्पनाही आपण कधी करू शकत नाही. परंतु ते डोळ्यासमोर दिसत असल्याने असे सिद्ध होते की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात काहीही होऊ शकते. आज जगात अशी कोणती गोष्ट उरलेली नाही की ती आपण करू शकत नाही. आता स्वप्नही सत्यात उतरविली जातात.

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

आयूसचा एमएक्स 279 एच मॉनिटर
‘आसूस’ने सीईएसमध्ये फुल एचडी एच आयपीएस एलईडी आणि फ्रेमलेस मॉनिटर सादर केला आहे. प्रीमिअम डिझाइन क्वॉलिटीचा हा मॉनिटर असून वजनाने खूप हलका आहे. 17.5 एमएम थिनेस्ट मॉनिटरचा खिताब मिळाला.  

ADVERTISEMENT

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!सगळ्यात मोठा टीव्ही
मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरियन इ‍लेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगचा बाजारात चांगलाच दबदबा आहे. सॅमसंगने 85 इंच ग्रांड अल्ट्रा हाय डेफिनिशन टीव्ही लॉन्च केला आहे. या टेक्नॉलॉजीचा हा जगातील पहिलाच टीव्ही आहे. त्यानंतर एलजी कंपनीनेही अशाच प्रकारचा टीव्ही बाजारात उतरविला आहे. परंतु तो दु दुसर्‍या स्थानी आहे. सॅमसंगच्या टीव्हीचा डिझाईन आवाज जबरदस्त आहे. या टीव्हीची किंमत 2 लाख ७ हजार रुपये इतकी आहे. सीईएस 2013 मध्ये या टीव्हीला ‘लार्जेस्ट टीव्ही’चा खिताब मिळाला आहे.

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!सर्वात स्लीम घड्याळ
ई इंक आणि सेंट्रल स्टॅंडर्ड टायमिंग कंपनीने संयुक्तरित्या ‘सीएसटी-01’ या सर्वात स्लीम घड्याळ सीईएसमध्ये सादर केली होती. ही घड्याळ तयार करताना लवचीक कंपोनेंट्सचा वापर करण्यात आला आहे. या घडयाळाचे वजन फक्त 12 ग्रॅम असून जाडी 0.5 मिलीमीटर आहे. ही घड्याळ ब्रेसलेट अथवा बांगडीप्रमाणे हातात घालू शकतात. या घड्याळाची किंमत सात हजार रुपये आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 15 वर्षे 
चालते.
PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!5 इंच सोनी एक्सपीरिया झेड
सोनी कंपनीचा ‘एक्सपीरिया झेड’ हा स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे. एक्सपीरिया झेड फुल्ली वॉटरप्रुफ आहे. त्यामुळे तुमचा फोन पाण्यात पडला तरी घाबरण्याचे काही कारण नाही.

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!ड्युयल डिस्प्ले असलेला फोन
ड्युयल साईड डिस्प्ले असलेला फोन एका रशियन कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे. एक डिस्प्ले हाय रिझॉल्यूशन एलसीडी अँड्रॉयड फोन आणि दूसर्‍या  साईडला इलेक्ट्रॉनिक पेपर आहे. त्यात तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन, इमेजेज आणि तुमच्या गरजेच्या सर्व मॅटर सेव्ह करू शकतात. यंदा हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!पेबल ई-पेपर वॉच
किकस्टार्टर कॅंपेनच्या माध्यमातून 85,000 पेबल ई-पेपर वॉचची ऑर्डर घेण्यात आली आहे. लाईट वेट, लहान, स्लीम, वॉटर रेजिस्टेंट स्मार्ट वॉचला लास वेगास येथील सीईएसमध्ये सादर करण्‍यात आली. येत्या 23 जानेवारीला या वॉचची डिलीव्हरी करण्यात येणार आहे. या घड्याळाला ब्लूटूथच्या माध्यमातून अ‍ॅपल आणि अँड्रायड फोनसोबत जोडता येऊ शकते. फोनवर टेक्स्ट एसएमएस आल्यानंतर घड्याळ वायब्रेट होते. अंधारातही या घडाळ्यावर एसएमएस दिसतो.

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!किंग्सटनचा एक टेट्राबाइट पेन ड्राइव्ह
किंग्सटन कंपनीने एक टेट्राबाइट पेन ड्राइव्ह सादर केला आहे. याला तुम्ही नेक्सट जनरेशनचा पेन ड्राइव्ह म्हणू शकता. सुपर क्वॉलिटी असेल. नॉर्मल यूझर्स यात अनलिमिटेड डाटा सुरक्षित करू शकता

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!सोनी सायबर शॉट आरएक्स 1
‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’मध्ये सोनीने 24.3 मेगापिक्सलचा एक शानदार कॅमेरा सादर केला आहे. 35 एमएमची फुल फ्रेम आहे. यात सीएमओएस सेंसर कॅमेरा वापरण्यात आला आहे. त्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिग देखील करू शकतात.

Tags: AsusCESCybershotKingstonPendriveSamsungSony
ShareTweetSend
Previous Post

शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl)

Next Post

नोकियाच्या टॅबलेटला दोन बॅटरी?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post

नोकियाच्या टॅबलेटला दोन बॅटरी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech