MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 30, 2013
in स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीनमोबाईल चाहत्यासाठी खूशखबर आहे. ती म्हणजे मायक्रोमॅक्स कंपनीने कमी किमतीत एक शानदार फीचर्स आणि बिग स्क्रीन असलेला सुपरफोन लॉन्च केला आहे. ड्युअल कोर प्रोसेसर, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, क्लासिक लूक, म्युझिक स्टोअर्ससह अनेक अद्ययावत फीचर्स या शानदार स्मार्टफोनमध्ये आहे. मायक्रोमॅक्सच्या या नव्या मॉडेलचे नाव आहे. ‘कॅनव्हास 2 a 110’

‘कॅनव्हास 2 a 110’ मध्ये अनेक अ‍ॅप्स प्रीलोडेड आहेत तसेच तुम्हाला हव्या असलेल्या अ‍ॅप्स देखील तुम्हाला डाऊंडलोडिंग करता येतील. या सुपरफोनच्या शानदार रिझोल्यूशनमुळे व्हिडिओ पाहणे, गेम खेळताना खूप मज्जा येते. तसेच कॅमेराही दर्जेदार आहे.
 विशेषज्ज्ञाच्या मते, इतका अत्याधुनिक फीचर्स असलेल्या या सुपरफोनची किमत फारच कमी आहे.

मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीन

मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीनऑपरेटिंग सिस्टिम

ADVERTISEMENT
मायक्रोमॅक्सने आपल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड 4.0.4 ऑपरेटिंग सिस्टिमचा (OS) वापर केला आहे. ही लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टिम आहे.
डिस्प्ले
पाच इंचाचा डिस्प्ले असलेल्याने अन्य स्मार्टफोन्सच्या तुलनेत ‘कॅनव्हास’ची स्क्रीन मोठी आहे. यात व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात. गेम्स खेळू शकतात. या फोनचे टचस्क्रीन देखील खूपच स्मूथ आहे. 
प्रोसेसर
1 GHz ड्युअल कोर या प्रोसेसरमुळे यात मोठ्या फाईल सहज डाउनलोड करू शकता. हेवी अ‍ॅप्स देखील यात कोणतीही अडचण येता डाउनलोड करु शकता.
मेमरी
‘कॅनव्हास’मध्ये 4 GB ची इंटरनल मेमरी आहे. याच रेंजमधील मोबाईलमध्ये इतकी इंटरनल मेमरी मिळत नाही. याशिवाय तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 32 GB पर्यंत वाढवू शकतात.
कॅमेरा
मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीन
मायक्रोमॅक्स कॅनव्हासमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॅमेरा दर्जेदार असल्याने तुम्ही फोटोग्राफीही करू शकता.
अन्य फीचर्स
ड्युअल सिमसोबत ब्लूटूथची सुविधा या फोनमध्ये आहे. यात जीमेल, फेसबुकसह अनेक फीचर्स प्री लोडेड आहेत.
Tags: CanvasMicromaxSmartphones
ShareTweetSend
Previous Post

1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

Next Post

चित्रपटांचा खजिना

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post

चित्रपटांचा खजिना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech