MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 28, 2013
in स्मार्टफोन्स
कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतात आपल्या ‘गॅलेक्सी’ मालिकेतील स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या विक्रीत तब्बल एक कोटीचा आकडा पार केला आहे. कंपनीने 1 जून2010 मध्ये भारतात पहिल्यांदा गॅलेक्सी मालिकेतील गॅजेट्स सादर केली होती.

सॅमसंग इले.चे उपाध्यक्ष (मोबाइल) असीम वारसी यांनी सांगितले की, सॅमसंग गॅलेक्सी एस, गॅलेक्सी एस-2 व 3, गॅलेक्सी नोट, गॅलेक्सी नोट-2 आणि गॅलेक्सी – वाय या गॅजेट्सने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. भारतीय बाजारात स्मार्टफोनच्या वापराचा अनुभव पुढे नेण्यात या गॅजेट्सा मोठा वाटा आहे. गॅलेक्सी मालिकेतील उत्पादनांत गॅलेक्सी-वाय (लाँच : ऑक्टोबर 2011), गॅलेक्सी एस-2 (लाँच : मे 2011), गॅलेक्सी टॅब (लाँच : नोव्हेंबर 2011), गॅलेक्सी टॅब टू -310 (लाँच : मे 2012) आणि गॅलेक्सी एस- 3 या गॅजेट्सचा समावेश आहे. कंपनीने विविध गॅजेट्सच्या स्वतंत्र विक्रीची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र गॅलेक्सी वाय मालिका, नोट मलिका आणि एस-3 या उपकरणांचा एकूण विक्रीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ADVERTISEMENT
Tags: GalaxySalesSamsungStats
ShareTweetSend
Previous Post

अँड्रॉइडला दोन नवे पर्याय? फायरफॉक्स आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम

Next Post

मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Next Post
मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीन

मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech