MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अ‍ॅपलला देणार जबरदस्त टक्कर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 5, 2013
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अ‍ॅपलला देणार जबरदस्त टक्करब्लॅकबेरी मोबाईल निर्माता कंपनी ‘रिसर्च इन मोशन’चे (RIM) गुरुवारी दोन स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. ब्लॅकबेरी Z10 आणि ब्लॅकबेरी Q10 अशी या मॉडेल्सची नावे आहेत. स्मार्टफोन्सच्या लॉन्चिंगसोबत ‘रिसर्च इन मोशन’ (RIM) कंपनीचे ‘ब्लॅकबेरी’ असेही नामकरण झाले आहे. ब्लॅकबेरीने स्मार्टफोन लॉन्च करून अ‍ॅप्पलला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्लॅकबेरी Z10 ला अ‍ॅपलच्या आयफोन 5 प्रमाणे टचस्क्रीन आहे. तर ब्लॅकबेरी Q10 ला  क्लासिक क्वॉर्टी की-पॅड आहे.

ब्लॅकबेरी Z10 चा डिस्प्ले हा हायडेफिनिशनचा असून 4.2 इंचाचा आहे. रिझोल्यूशन 1290X768 पिक्सेलचा आहे. 2 GB रॅम आहे. इंटरनल मेमरी 16 GB तर ऑपरेटिंग सिस्टिम ही ब्लॅकबेरीची स्वत:ची अद्ययावत केलेली आहे. 1.5 GHz चे ड्यूअल-कोर प्रोसेसर आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगा‍- पिक्सलचा असून रिअर कॅमेरा 2 मेगा-पिक्सलचा आहे. दोन्ही कॅमेरे हायडेफिनिशन आहे. फ्रंट कॅमेराने 1080 पिक्सलपर्यंत एचडी व्हिडियो शूट करू शकतात.

Tags: BlackberrySmartphones
ShareTweetSend
Previous Post

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

Next Post

सरफेस आरटीवर एचडी चित्रपटांची मजा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
सरफेस आरटीवर एचडी चित्रपटांची मजा

सरफेस आरटीवर एचडी चित्रपटांची मजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech