Tag: Blackberry

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०१७ कार्यक्रमाबद्दल : नोकियाचे नवे फोन सादर!

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०१७ कार्यक्रमाबद्दल : नोकियाचे नवे फोन सादर!

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस या मोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठ्या कार्यक्रमाची सुरवात यंदा २७ फेब्रुवारीपासून बार्सेलोना येथे झाली. नेहमीप्रमाणे आघाडीच्या कंपन्यांनी त्यांचे ...

ओबामांचा ब्लॅकबेरीला टाटा?

ओबामांचा ब्लॅकबेरीला टाटा?

ओबामा त्यांचा ब्लॅकबेरी फोन वापरताना  जगभर अँड्रॉइडची क्रेझ असताना जगातील सर्वाधिक सुरक्षित ठिकाण मानले जाणारे 'व्हाइट हाऊस' आणि सर्वाधिक सुरक्षित ...

ब्लॅकबेरीच्या अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टिम ‘10.2.1 ओएस’ची घोषणा :Android Apps Install support

जानेवारी 2013 मध्ये लाँच करण्यात आलेला ब्लॅकबेरी 10 ओएस मध्ये पहिल्यांदाच महत्वाचे अपडेट करण्यात आले आहेत. ब्लॅकबेरीनं आता BB10.2.1 OS ...

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

बीबीएमचे अँड्रॉइड, अॅपलपुढे लोटांगण!

भारतासह जगभरातील मोबाइलच्या बाजारपेठेत आलेली अँड्रॉइडची लाट , आयफोनविषयीचे वाढते आकर्षण आणि व्हॉट्स अॅपचं प्रस्थ वाढत चालल्याचं पाहून ब्लॅकबेरीने बीबीएमची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनच्या ओएससाठी दिली आहे . आपल्या अनोख्या फिचर्सच्या जोरावर एकेकाळी स्मार्टफोन म्हणून बिरुद मिरवणाऱ्या ब्लॅकबेरीने पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ब्लॅकबेरीला हे पाऊल उचलावे लागले आहे .  To download  Go To >>>> bbm.com अँड्रॉइड युझर्सना गुगल प्लेवरुन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे बीबीएम डाऊनलोड करता येणार असून आयस्टोर वरुन आयफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येईल लॉन्चिगनंतर काही तासांतच हजारोंच्या संख्येने अँड्रॉइड मोबाईल यूझर्सने गुगल प्लेवरून बीबीएम डाऊनलोड केले असून बीबीएम पीन शेअरिंगही सुरु झाले आहे .   मात्र काही वेळातच अनेक यूझर्सने बीबीएम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केल्याने कंपनीने एक व्हर्च्युअल   वेटिंग लिस्ट तयार केली असून सर्व्हरवरील जागा खाली होईल त्याप्रमाणे लोकांना ईमेल द्वारे माहिती देऊन बीबीएम डाऊनलोड करण्याची माहिती देण्यात येत आहे .  बीबीएममध्ये तुम्ही एका यूझरशी किंवा ग्रुपमध्ये चॅट करू शकता . एका ग्रुपमध्ये ३० व्यक्तींचा समावेश करतायेईल . कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीशीही चॅट करता येईल . त्यासाठी तुम्ही सध्या चॅट करत असलेल्याव्यक्तीने तुम्हाला त्या कॉन्टॅक्टशी चॅटसाठी आमंत्रण द्यावे लागेल . यामध्ये तुम्ही टेक्स्ट , व्हॉइस नोट , चित्र ,सिम्बॉल्स शेअर करू शकतात . मात्र व्हॉट्स अॅप , लाइन प्रमाणे बीबीएममध्ये व्हीडिओ फाइल शेअर करता येत नाही . 

जाणून घ्‍या खास दिवाळी ऑफर्स, ब्‍लॅकबेरी-नोकियाचे फोन्‍स झाले स्‍वस्‍त

जाणून घ्‍या खास दिवाळी ऑफर्स, ब्‍लॅकबेरी-नोकियाचे फोन्‍स झाले स्‍वस्‍त

सध्‍या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. दस-यानंतर आता दिवाळीच्‍या खरेदीची बाजारात धूम आहे. तरुणाईला साद घालतात ते गॅजेट्स. हंगाम पाहून ...

Page 1 of 2 1 2
ADVERTISEMENT
error: Content is protected!