MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

वेबसाइट टेस्टिंग आणखी सोपे : मॉडर्न . आयई

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 10, 2013
in News
गेल्या काही वर्षांत मोझिला , ओपेरा , क्रोम यासारखे अनेकब्राऊझर बाजारात आले . त्यातील सोयीसुविधांमुळे इंटरनेट एक्सप्लोअररकडे ( आयई ) काही अंशी दुर्लक्ष झाले .त्यामुळे आयईमध्ये स्वतः तयार केलेल्या वेबसाइटचे सर्व फीचर्स योग्यरितीने चालतील याची खात्री डेव्हलपर्सला नसते . त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘ मॉडर्न . आयई ‘ ही वेबसाइट तयार केली आहे . 

या वेबसाइटवर वेबसाइट टेस्टिंगचे सर्व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . त्यात नव्याजुन्या सर्व आयईमध्ये चालू शकतील अशा वेबसाइटचे टेस्टिंग करता येते . यात वेबसाइट टेस्टिंगचे टूल मोफत देण्यात आले आहे .वेबसाइटच्या एचटीएमएल कोडिंगचे पूर्ण स्कॅनिंग यात होते आणि नव्याजुन्या आयईवर कुठे काही प्रॉब्लेमयेण्याची शक्यता वाटली ; तर लगेच अॅलर्ट दिला जातो . 

केवळ अॅलर्ट देऊनच ही वेबसाइट थांबत नाही , तर कशापद्धतीने कोड लिहिला म्हणजे त्याला प्रॉब्लेम येणारनाही हे देखील सुचविते . यात मोबाइल , टॅब , मोठे मॉनिटर यावर वेबसाइट योग्य रितीने कशी दिसेल यासाठीहीमदत केली जाते . विंडोज ८ वर वेबसाइट व्यवस्थित चालावी यासाठीही याठिकाणी मदत केली जाते . यावेबसाइटवर नव्या सिस्टीमसाठी आवश्यक कोडिंगबाबत १०० टक्के मार्गदर्शन केले जात नसले तरी , सध्याच्याकोडिंगमधील ८० – ९० टक्के कमतरता दूर करण्यासाठी मदत केली जाते , असे आयईचे जनरल मॅनेजर रायनगाविन म्हणतात . या व्यतिरिक्त साइटच्या चेकिंगसाठी मायक्रोसॉफ्टने दोन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात साइटची व्हर्च्युअल मशीनवर टेस्टिंग करण्याची सोय आहे . 

Link to Click Here >>>>> modern.ie

म्हणजे नवीन साइट विंडोज एक्सपी असणाऱ्या मशिनमध्ये आयई ६ वर , विस्टाच्या मशीनमध्ये आयई ७ वर ,विंडोज ८च्या मशीनवर आयई ८ मध्ये तुमची वेबसाइट कशी काम करेल हे ती ऑपरेटिंग सिस्टीम , सॉफ्टवेअरइन्स्टॉल न करताही चेक करता येऊ शकते . सध्या तरी विंडोज आधारित मशिनवर ही सुविधा उपलब्ध असून ,लवकरच लिनक्स आणि ओएसवर चालणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे . 

मायक्रोसॉफ्ट एवढ्यावरच थांबलेली नाही तर , वेबसाइटची अधिकाधिक टेस्टिंग करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टने ब्राऊझर स्टॅकसोबत करार केला असून कंपनीच्या सुविधांचा तीन महिने मोफत लाभ घेता येणार आहे . सोबतच वेबसाइट डेव्हलपर्ससाठी विविध टिप्सही याठिकाणी देण्यात आल्या आहेत .त्यामुळे वेब डेव्हलपर्सच्या भविष्यातील समस्या कमी होतील , अशी आशा आहे . 

ADVERTISEMENT
Tags: TastingToolsWebsites
ShareTweetSend
Previous Post

गुगलचे हँगआऊट जीमेलवर : मित्रांसोबत चॅट जीमेलचा नवा पर्याय

Next Post

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

TikTok Most Popular Domain

गूगलला मागे टाकत टिकटॉक बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट!

December 23, 2021
MahaJobsPortal

महाजॉब्स : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पोर्टल सुरू : रोजगारासंबंधित ऑनलाइन सेवा

July 6, 2020
याहू ग्रुप्स होणार बंद : इंटरनेटवर एकेकाळी प्रसिद्ध असणाऱ्या सेवेचा अस्त!

याहू ग्रुप्स होणार बंद : इंटरनेटवर एकेकाळी प्रसिद्ध असणाऱ्या सेवेचा अस्त!

October 22, 2019
Google Adsense Marathi

गूगल अॅडसेन्स आता मराठीतसुद्धा उपलब्ध! : मराठी वेब पब्लिशर्सना उत्पन्नाचा मार्ग!

August 29, 2019
Next Post

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech