MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

‘त्या’ ई-मेलवर लक्ष ठेवा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 15, 2013
in इंटरनेट
ADVERTISEMENT
ईमेलच्या माध्यमातून घोटाळा होण्याचे प्रमाण वाढत आहे .सायबर गुन्हेगार विविध युक्त्या त्यासाठी शोधून काढत आहेत . वकील , पोलिस किंवा मित्रांच्या नावानेहीसंशयास्पद आशय असणारे ई – मेल आल्यास फसू नका . सायबर गुन्हेगारांनी घोटाळे काढण्यासाठी नवे मार्गशोधले आहेत . अशा प्रकारच्या ई – मेलमध्ये क्रेडिट कार्ड , बँक अकाऊंटबद्दल माहिती विचारणाऱ्या लिंक असतात . नुकताच मारुती उद्योग कर्मचारी भरती करीत असून , 

अंतिम मुलाखतीसाठी दिल्लीला येण्यासाठी रक्कमजमा करा , अशा आशयाचा ई – मेल एकाला आला ; तसेच तुमच्या विरूद्ध स्थानिक कोर्टात खटला दाखल झालाआहे , अशा आशयाचेही ई – मेल येऊ लागले आहेत . असे ई – मेल हे पूर्ण अभ्यास करूनच पाठविण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या प्रमाणात सायबरगुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे . इंटरनेट वापरणारे नवखे युजर , अशा ई – मेलना बळी पडत आहेत . इंटरनेट स्कॅमचा सर्वांत मोठा स्रोत भारत होता . पण आता हा क्रम बदलला असून चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांकलागतो आहे , असे इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे म्हणणे आहे . 

काही दिवसांपूर्वी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने दंड जमा करण्याची मागणी करणारा एक मेल चेन्नईत एकाला मिळाला . त्यात क्रेडिट कार्डने पेमेंट करण्यासाठीच्या अनेक लिंक किंवा स्टेट बँकेच्या अमूक एकाअकाऊंटमध्ये पैसे भरा , असे लिहिले होते . मात्र , पोलिसांकडून असा कोणताही ई – मेल पाठविण्यात आलानसल्याचे स्पष्ट झाले . त्यामुळे वकील , पोलिसांच्या नावाचा वापरही सायबर गुन्हेगार करू लागले आहेत . 

इंटरनेट वापरणाऱ्यांनी कोणताही पैसे मागणाऱ्या ई – मेल आल्यास त्याला प्रतिसाद देता काम नये . बँका कधीहीई – मेलमार्फत पैशाची मागणी करीत नाहीत . त्यामुळे इंटरनेट युजर्सनी अशा ई – मेलबाबत सजग राहण्याचीगरज आहे . ई – मेलमध्येही एखादा मेल फिशिंग स्कॅम असल्याचे नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झाली आहे . ‘अनेक लोकांनी यास फिशिंग स्कॅम मेल , असे शेरा दिला आहे . त्यामुळे यात असुरक्षित आशय असू शकतो ,’ असेनोटिफिकेशन मेलमध्ये येत आहे . त्यामुळे त्याकडे युजरनी लक्ष द्यायला हवे . 

email, junk, spam

Tags: EmailJunkSpam
ShareTweetSend
Previous Post

आता हवेत लिहा

Next Post

फेसबुकचे नवे रूप : आता तुमचे प्रोफाइल होईल रंग-‍बेरंगी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Gmail Email Attachments

जीमेलवर ईमेलद्वारे ईमेल्स पाठवता येणार : ईमेल अटॅचमेंट्स उपलब्ध!

December 10, 2019
व्हॉट्सअॅपतर्फे अफवा, खोट्या बातम्यांविरोधात जनजागृती!

व्हॉट्सअॅपतर्फे अफवा, खोट्या बातम्यांविरोधात जनजागृती!

December 4, 2018
व्हॉट्सअॅपवर फक्त ५ ग्रुप्समध्येच मेसेज फॉरवर्ड करता येणार : लवकरच नवे निर्बंध लागू !

व्हॉट्सअॅपवर फक्त ५ ग्रुप्समध्येच मेसेज फॉरवर्ड करता येणार : लवकरच नवे निर्बंध लागू !

July 20, 2018
दुसर्‍यांचे फॉरवर्ड केलेले संदेश समजणार! : व्हॉट्सअॅपची नवी सोय

दुसर्‍यांचे फॉरवर्ड केलेले संदेश समजणार! : व्हॉट्सअॅपची नवी सोय

June 9, 2018
Next Post

फेसबुकचे नवे रूप : आता तुमचे प्रोफाइल होईल रंग-‍बेरंगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech