MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

व्हॉट्सअॅपवर फक्त ५ ग्रुप्समध्येच मेसेज फॉरवर्ड करता येणार : लवकरच नवे निर्बंध लागू !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 20, 2018
in News

व्हॉट्सअॅपवरवर पाठवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या, अफवांमुळे गेले काही दिवस होत असलेले गैरप्रकार पाहून एकाच वेळी अनेक ग्रुप्समध्ये मेसेज पाठ्वण्यावर व्हॉट्सअॅपकडून निर्बंध आणले जाणार आहेत.
अलीकडेच ह्यासाठी व्हॉट्सअॅपने दुसरीकडे पाठवलेल्या संदेशांना forwarded असं दाखवण्यास सुरुवात केली मात्र त्याने सुद्धा काही फरक पडल्याचं चित्र दिसत नाहीये. आता या पुढे आणखी काही पावले उचलली जाणार असून प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या पसरून घटना घडणे चांगली गोष्ट नाही.

आजपासून या नव्या निर्बंधांची चाचणी सुरु केली जात असून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्वाना लागू असेल. भारत हा असा देश आहे जिथे असे मेसेज, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे एकावेळी ५ ग्रुप्स/चॅट्समध्येच संदेश पाठवता येतील असे निर्बंध लागू केले जाणार आहेत. आणि सोबतच त्याचवेळी मीडिया मेसेजससमोरील Quick Forward बटनसुद्धा काढून टाकलं जाईल. आज एका ब्लॉग पोस्ट द्वारे व्हॉट्सअॅपने ही गोष्ट अधिकृतरित्या जाहीर केली आहे.

व्हॉट्सअॅपची अधिकृत ब्लॉग पोस्ट More changes to forwarding : WhatsApp Blog

व्हॉट्सअॅपकडून सुरक्षा आणि गोपनीयेतला प्राधान्य देण्याबाबत पुन्हा एकदा माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात भारतीय सरकारकडून व्हॉट्सअॅपला फेक न्यूज विरोधात पावले उचलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. 

search terms : whatsapp to limit message forwarding to 5 chats or groups to avoid incidents caused by fake news

ADVERTISEMENT
Tags: SpamWhatsApp
Share21TweetSend
Previous Post

इंटरनेट स्पीड पाहण्याची साईट fast.com वर नव्या सोयी !

Next Post

डेटा ट्रान्सफर सोपं व्हावं म्हणून गूगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटर आले एकत्र!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

April 26, 2023
What Is WhatsApp Community Marathi

व्हॉट्सॲप कम्युनिटी उपलब्ध : कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक काय ?

November 12, 2022
Next Post
डेटा ट्रान्सफर सोपं व्हावं म्हणून गूगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटर आले एकत्र!

डेटा ट्रान्सफर सोपं व्हावं म्हणून गूगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटर आले एकत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
Lava Agni 2

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

May 24, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!