MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

… हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 15, 2013
in टीव्ही, स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

... हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!दक्षिण कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी मेगा सीरीजचा स्मार्टफोन सादर केला आहे. यावेळी कंपनीने एंड्रॉईड आधारित दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी मेगा 6.3 आणि गॅलेक्सी मेगा 5.8 सादर केले आहेत. गॅलेक्सी मेगा 6.3 हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा स्मार्टफोन असेल. ही दोन्हीही मॉडेल एंड्राईड 4.2 जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अजून जाहीर केली आहे.
गॅलेक्‍सी मेगामध्ये जबरदस्त अशी फिचर्स आहेत. यात ‘ग्रुप प्‍ले’ नावाचे एक फिचर्स आहे. त्याद्वारे एक वाय-फाय नेटवर्कवर कोणताही कंटेंट एकाच वेळी आठ मोबाईल फोनद्वारे शेयर केले जावू शकते. 
सॅमसंग वॉच ऑन: या स्‍मार्टफोनद्वारे टिव्ही पाहण्याचा अंदाज बदलून जाणार आहे. हा स्‍मार्टफोन इंफ्रारेड रिमोट कंट्रोलरची भूमिका निभावतो. याला आपल्या घरातील एंटरटेनमेंट सिस्‍टीमला जोडू शकता. यात टिव्ही प्रोग्रॅम, शेड्यूलची माहिती मिळेल. तर, दुसरीकडे तो आपल्या टिव्हीच्या रिमोट कंट्रोलरची भूमिका निभावेल. 
... हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!मेगा 6.3 ची वैशिष्ट्ये 
स्क्रीन : 6.3 इंच, टीएफटी एचडी 
प्रोसेसर : 1.7 गीगाहर्टज ड्युअल कोर, 1.5 जीबी रॅम 
मेमरी : 8 आणि 16 जीबी, 64 जीबीची एक्सटर्नल मेमरी
कनेक्टिविटी : 2जी, 3जी, 4जी, वायफाय, ब्लूटूथ 4.0, माइक्रो यूएसबी 2.0 आणि एनएफसी.
कॅमेरा : रियर-8.0 मेगापिक्सल, एलईडी फ्लॅश आणि फ्रंट- 1.9 मेगापिक्सल 
कनेक्टिविटी : 2जी, 3जी, 4जी, वायफाय, ब्लूटूथ 4.0, माइक्रो यूएसबी 2.0 आणि एनएफसी.

मराठीटेक सोशल नेट : फेसबूक गूगल+ ट्वीटर 
Tags: GalaxyInfraredInnovationSamsungSmartphonesTV
ShareTweetSend
Previous Post

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

Next Post

राज्य टॅबलेटचं : २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post

राज्य टॅबलेटचं : २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech