MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

बारावीच्या निकाल ३० मे 2013 रोजी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 29, 2013
in News
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार, ३० मे 2013 रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. 
बोर्डाच्या या वेबसाईटसवर हा निकाल प्रसिद्ध केला जाईल

1. mahresult.nic.in
2. msbshse.ac.in
3. hscresult.mkcl.org
4. rediff.com/exams

For SMS result on mobile : 

ADVERTISEMENT

(Only BSNL mobiles) 

      MHHSC Seat Number      Send this to 57766   (Replace Seat Number your seat no.)

e.g. MHHSC P000000 send to 57766  (Rs 1.00 / sms)

सकाळी 11.00 वाजल्यापासून निकाल वेबसाइटवर पाहता येईल. 

राज्यात २ , ३२२ केंद्रावर १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यांचे भवितव्य या निकालाद्वारे ठरेल. 
राज्यभरातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी बारावीच्या पेपरतपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळेनिकालप्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र , बहिष्कार मागे घेतल्यानंतर प्राध्यापकांनी पेपर तपासणीसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हा निकाल वेळेआधीच , म्हणजे ३० मे रोजी जाहीर होईल , असे कळविण्यात आले आहे. 

यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यादरम्यान हे निकाल जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे यंदा नेहमीपेक्षा लवकरच हे निकाल विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. दहावीचा निकालही वेळेतच लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

Related Keywords :  HSC reult, 12th result online, Maharashtra,2013 

Tags: EducationHSCResults
ShareTweetSend
Previous Post

पॅनासॉनिकचे स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल

Next Post

सॅमसंग अँड्रॉइड स्मार्टफोन ५२४० रुपयात!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Search For Education

गूगल सर्चचा वापर करून शैक्षणिक विषय समजून घेणं आणखी सोपं!

March 29, 2021
Google Classroom Meet

गूगल क्लासरूम आणि मीटमध्ये नव्या सोयी : आता मराठी भाषेच्या सपोर्टसह!

August 23, 2020
Google Free Education Maharashtra

गूगलची महाराष्ट्र सरकारसोबत भागीदारी : मोफत ऑनलाइन शिक्षण टूल्स मिळणार!

August 9, 2020
नवा व्हिडिओ : Edzam Digital Learning : पाठ्यपुस्तकांवर आधारित ॲप!

नवा व्हिडिओ : Edzam Digital Learning : पाठ्यपुस्तकांवर आधारित ॲप!

May 17, 2020
Next Post

सॅमसंग अँड्रॉइड स्मार्टफोन ५२४० रुपयात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech