MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा ‘युट्यूब’ झाला आठ वर्षांचा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 3, 2013
in इंटरनेट

जगातील सर्वाधिक गर्दीचे संकेतस्थळ म्हणजे युट्यूब. त्याने  मंगळवारी(ता.21) आठ वर्षपूर्ण केली. यूट्यूबचा प्रारंभ  मे 2005 मध्‍ये झाला. इंटरनेट युगात प्रत्येक मिनिटाला 100 तासांचा व्हिडिओ अपलोड केला जातो. या व्यतिरिक्त युट्यूबला प्रत्येक महिन्यात एक अब्ज युनिक व्हिज‍िटर्स भेट देतात. लोकप्रियता आणि भविष्‍यातील वाढ लक्षात घेऊन गुगूलने नोव्हेंबर 2006 मध्‍ये एक अब्ज 65 लाख डॉलरमध्‍ये युट्यूबची खरेदी केली होती. या सं‍केतस्थळावर जावेद करिम या यूजरने जावेद या नावाने पहिला व्हिडिओ अपलोड केला. त्याचे नाव ‘मी अ‍ॅट द झू’ असे होते. जावेद करिम हे युट्यूबचे सहसंस्थापक होते.

यूट्यूब, ही गूगलने महाजालावरती चलचित्र पहाण्यासाठी व दाखवण्यासाठी जनतेला दिलेली सुविधा आहे. जरी काही व्यावसायिक संस्था यूट्यूबच्या भागीदारीने आपल्या कार्यक्रमांच्या थोड्याफार चित्रफिती येथे चढवत असल्या तरी, मुख्यतः येथील बहुतेक सामग्री ही वैयक्तिक खातेधारकांनींच चढवलेली आहे. ही सुविधा गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य मिळते.
Most watched Youtube Videos Ever : >>>>>>> Youtube Charts

1. PSY – GANGNAM STYLE
2. Justin Bieber – Baby ft. Ludacris
3. Jennifer Lopez – On The Floor ft. Pitbull

ADVERTISEMENT
4. Eminem – Love The Way You Lie
5. LMFAO – Party Rock Anthem ft. Laure
6. Waka Waka (This Time for Africa)
महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा 'युट्यूब' झाला आठ वर्षांचा

Tags: HistoryWebsitesYouTube
ShareTweetSend
Previous Post

गुगल ग्‍लासची काही वैशिष्‍टये

Next Post

बारावी CET Results जाहीर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
Next Post

बारावी CET Results जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech