स्मार्टफोनसाठी बेस्ट अॅप

Android: Airdroid फोनला कंम्प्युटरशी वायर नसतानाही कनेक्ट करण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे. SMS करणे-वाचणे, कॉल रिजेक्ट करणे, डेटा ट्रान्सफर, अॅप्स इन्स्टॉलेशनसाठी अप्रतिम अॅप. 
Best app to transfer data over internet without wires 
Play Store *****

Android: AVG Antivirus एक फ्री अँटी व्हायरस. मोबाइलला व्हायरस आणि मालवेअरपासून संरक्षण पुरवतो. नवे अॅप, फाइल आदी स्कॅन करुन देतो. फोन ट्रॅकिंग, डेटा डिलिट करणे, लॉक करणे हे या अॅपव्दारे शक्य आहे.

Android: ES File Explorer या अॅपमध्ये एका फोल्डरमधील फाइल दुस-या फोल्डरमध्ये कॉपी-पेस्ट करणे, फाइल कॉम्प्रेस-अनकॉम्प्रेस करणे, मल्टिपल फाइल सिलेक्शन शक्य आहे.
*****

Android: MX Player अप्रतिम मीडिया प्लेअर
This can play anything on your smartphone best media ever for smartphone. Supports subtitles too and audio languages tracks also

Android: Kingsoft Office डॉक्युमेंट एडिटिंग अॅप. यातील बिल्ट इन फाइल मॅनेजर २० पेक्षा जास्त फाइल फॉरमॅटना सपोर्ट करतो.
You can call it MSOffice for mobile

iOS,Android : Google Maps अॅपलची मॅप्स सेवा बरी असली तरी गुगल मॅप्स एवढी प्रभावी नाही. मॅप्सच्या बाबतीत गुगल मॅप्स हेच बेस्ट अॅप आहे.

Windows Phone 8: Connectivity Shortcuts फुकटात वाय-फाय, ब्लूटुथ, मोबाइल डेटा अॅक्सेस देणारे हे अॅप लोकेशन सेटिंग दाखवते तसेच यातील एखादी सर्विस केव्हाही सुरू किंवा बंद करता येते.

Windows Phone 8: PrimeTube विंडोज फोनवर यू-ट्युबचे एचडी व्हिडिओ पाहण्यासाठी बेस्ट अॅप

Fhotoroom हे कॅमेरा आणि फोटो एडिटरचे कॉम्बिनेशन आहे. यात ७५ पेक्षा जास्त स्पेशल इफेक्ट आहेत. या अॅपव्दारे फोटो एडिट करुन थेट सोशल नेटवर्कवर अपलोड करू शकतो.

Exit mobile version