MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

SAMSUNG ची चोरी उघड; आता भरावा लागेल 182 हजार कोटींचा दंड!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 28, 2013
in News
SAMSUNG ची चोरी उघड; आता भरावा लागेल 182 हजार कोटींचा दंड!

SAMSUNG व APPLE या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या पेटेंटप्रकरणाचा अखेर निकाल लागला. साउथ कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी SAMSUNG ला मोठा झटका बसला आहे. SAMSUNG ला 290 मिलियन डॉलरचा (जवळपास 182 हजार कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकन ज्यूरीने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. Apple ने SAMSUNG वर पेटेंट चोरीचा आरोप केला होता.

SAMSUNG आणि APPLE मध्ये पेटेंट चोरीचा वाद मागील दोन वर्षांपासून सुरू होता. यापूर्वीही निर्णय APPLE च्या बाजूने लागला होता. परंतु, नुकसान भरपाईपोटी APPLE ला SAMSUNG कडून केवळ 1.05 बिलियन डॉलर्स मिळणार होता. अमेरिकन ज्यूरीने त्यात 290 मिलियन डॉलर्स एवढी वाढ केली आहे.
जगातील सगळ्यात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी SAMSUNG आणि आयफोन मेकर APPLE यांच्यात मागील दोन वर्षांपासून वाद सुरु होता. SAMSUNG वर एकूण 26 पेटेंट चोरल्‍याचा आरोप होता. APPLE नुसार SAMSUNG ने अनेक मोठ्या चोर्‍या केल्या होत्या. या प्रकरणाचा निकाल ज्यूरी लूसी कोह (Lucy Koh) यांनी दिला. 
APPLE ने SAMSUNG वर फिंगर टू पिंच, झूम ऑन स्क्रीन आणि अनेक टच फीचर्स सारख्या ब्लॅक ग्लास स्क्रीनची कॉपी केल्याचा आरोप केला होता. ज्यूरी लूसी कोह निकाल देताना म्हणाले, APPLE साठी हे प्रकरण पेटेंट आणि पैशांसाठी महत्त्वाचे नव्हते तर प्रतिष्ठेचे होते. पेटेंट विकसित करण्यासाठी  APPLE खूप मेहनत घेतली होती. APPLE ची ती नवनिर्मिती होती.

ADVERTISEMENT

Tags: AppleSamsungWar
ShareTweetSend
Previous Post

अॅप लय भारी शिक्षणाशी संबंधित एकापेक्षा एक भन्नाट अॅप्स

Next Post

तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीची इ-वॉलेट योजना

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Next Post
तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीची इ-वॉलेट योजना

तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीची इ-वॉलेट योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech