MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स iOS

आयफोनची ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 लॉन्च

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 12, 2014
in iOS, ऑपरेटिंग सिस्टिम्स
मोबाईल जगतातील दिग्गज कंपनी अॅपलने आपल्या आयफोन,आयपॅड आणि आयपॉडसाठी नवी ऑपरेटिंग सिस्टिम आणली आहे. अॅपलने आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 सुरु केली आहे.
यामध्ये ‘कार प्ले’ हे मुख्य फीचर आहे. अॅपलची ही ऑपरेटिंग सिस्टिम कारसाठी डिझाईन केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कारमध्ये हे फीचर नाही. मात्र होंडा, ह्युंडाई, जग्वार, मर्सिडीज आणि वॉल्वो या कारधारकांना, आपल्या कारमध्ये या वर्षात आयफोन अॅप्लिकेशन कनेक्ट करता येणार आहे.
याशिवाय 7.1  ऑपरेटिंग सिस्टिममध्ये दुसऱ्या बदलांसह, फास्ट अॅनिमेशनचाही आनंद लुटता येणार आहे.
7.1 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नवं काय?
कॅमे ऱ्याचा ऑटो फ्लॅश ऑन झाल्यानंतर, ही ऑपरेटिंग सिस्टिम एक इंडिकेटर आणि आयफोन 5S मध्ये HDR मोड ला नव्या ऑपश्नसोबत जोडेल. यूझर दुसऱ्या डिव्हाईसव वापरेल, तेव्हा फेसटाईम कॉलचे सर्व नोटिफिकेशन्स आपोआप बंद होतील.  ‘पुश-टू-टॉक’ला सुद्धा ही सिस्टिम सपोर्ट करेल.  याशिवाय ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 मध्ये नवा बॉर्डर बटणसह अन्य काही फीचर्सना जोडेल.
ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 सॉफ्टवेअर अपडेट सेक्शनमध्ये सेटिंगनंतर यूझर्ससाठी उपलब्ध असेल.
ADVERTISEMENT
Tags: iOSiPhoneUpdates
ShareTweetSend
Previous Post

Micromaxने लॉन्च केला Canvas Knight

Next Post

‘गुगल’ला पाच अब्ज डॉलरचा दंड?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Next Post
‘गुगल’ला पाच अब्ज डॉलरचा दंड?

‘गुगल’ला पाच अब्ज डॉलरचा दंड?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech