MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग गॅलेक्सी एस 5 भारतात दाखल, 51 हजार 500 रुपये किंमत

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 16, 2014
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा ‘गॅलेक्सी एस-5’ (Galaxy S-5)हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. 51 हजार 500 रुपये एवढ्या किंमतीला हा फोन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अँड्रॉईडच्या 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमवर हा स्मार्टफोन आधारित आहे.  फेब्रुवारी महिन्यात स्पेनमधील बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा स्मार्टफोन प्रदर्शित करण्यात आला होता. त्याची आगाऊ नोंदणी 29 मार्च पासून सुरु करण्यात आली. या नोंदणीला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.  S-4 या आधईच्या स्मार्टफोनच्या तुलनेत ही प्रतिसाद तीन पट अधिक असल्याचं सॅमसंग इंडियाचे विनित तनेजा यांनी एक निवेदनात म्हटलं आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आताप्रर्यंत स्मार्टफोन आणि टॅबलेटसह 3.5 कोटी गॅलेक्सी उपकरणे विकली आहेत. सॅमसंग गॅलेक्सी S5 मध्ये 16 GB इंटर्नल स्टोअरेज सुविधी आहे. तसंच 16 MP रिअर कॅमेरा आणि 2.1 MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 2800 mAh बॅटरी ही फिचर्स आहेत. 
अॅपलच्या आयफोन 5-s प्रमाणेच गॅलेक्सी S-5 मध्ये फिंगर स्कॅनर सूविधा आहे त्यामुळे बायोमेट्रिक स्क्रीन लॉकिंग फिचर उपलब्ध आहे. ज्यामुळं तुम्हाला सुरक्षित मोबाईल पेमेंट करता येणं शक्य आहे. तसंच पर्सनल फिटनेस ट्रॅकरचे फिचर यात आहे.
To Know More about Galaxy S5 go to Samsung Galaxy S5 news
Tags: GalaxyIndiaSamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस

Next Post

फेसबुक, ट्विटरचे डिझाइन बदलले

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post
फेसबुक, ट्विटरचे डिझाइन बदलले

फेसबुक, ट्विटरचे डिझाइन बदलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech