MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

‘ज‍िओनी’ने भारतात लॉन्च केला जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 3, 2014
in स्मार्टफोन्स
'ज‍िओनी'ने भारतात लॉन्च केला जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोनस्पेनमधील बार्सिलोनामध्ये गेल्या महिन्यात आयोजित करण्‍यात आलेल्या ‘मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस’मध्ये (MWC 2014) जिओनीने आपला ‘ईलाइफ S5.5’  स्मार्टफोन सोमवारी भारतीय बाजारात सादर झाला. स्लिम बॉडी (5.5 mm) हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट म्हणता येईल. जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोन असल्याचा चिनी स्मार्टफोन मेकर ‘जिओनी’ने दावा केला आहे. MWC 2014 मध्ये Huawei Ascend P6 S ( 6.5 mm) या फोनला जगातील सगळ्या स्लिम स्मार्टफोनचा खिताब देण्यात आला आहे.
 
गोव्यातील एका इव्हेंटमध्ये ‘जिओनी’चा नवा स्मार्टफोन लॉन्च झाला. नुकतेच बाजारात लॉन्च झालेले लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनला  हा फोन टक्कर देऊ शकतो असे बोलले जात आहे. जिओनी S5.5 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. जिओनीची जाडी अॅपल आयफोन 5S ( 7.6 mm) पेक्षा कमी आहे. दरम्यान, या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसोबत जिओनी कंपनीने भारतीय बाजारात पदार्पण केले आहे. 22,000 रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स कॅनवास नाइटला टक्कर देऊ शकतो.
डिस्प्ले-
पाच इंचाचा स्क्रीन असलेला जिओनीचा स्मार्टफोन 1080X1920 पिक्सलचे डिस्प्ले रेझोल्यूशन देतो. या फोनचा स्क्रीन टाईप AMOLED आहे. विशेष म्हणजे S5.5ची 441 पिक्सल एवढी डेन्सिटी आहे. आयफोन 5S (326 पिक्सल प्रति इंच) पेक्ष ही जास्त आहे. जास्त पिक्सलची डेन्सिटी असल्यामुळे उन्हात वापरला तरी युजर्सला कोणतीही अडचण येणार नाही. जिओनीचा हा स्मार्टफोन मल्टीटच सपोर्ट करतो. S5.5चा स्क्रीन 16 मिलियन कलर डिस्प्ले करु शकतो.
कॅमेरा-
जिओनीच्या हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या कॅमेराने अद्ययावत आहे. S5.5चा कॅमेरा 4160 x 3120 पिक्सल रेझोल्यूशनचे फोटोज क्लिक करू शकतो. ऑटोफोकससह LED फ्लॅश सुविधा यात देण्यात आली आहे.

अन्य कॅमेरा फीचर्स-
* जिओ टॅगिंग
* टच फोकस
* फेस आणि स्माइल डिटेक्शन
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* HD व्हिडिओ रिकॉर्डिंग
प्रोसेसर आणि पॉवर-
1.7 GHzचे ऑक्टा-कोर पॉवरफुल प्रोसेसर
2 GB रॅम
HD व्हिडिओ गेमिंग
2300 mAh ची पॉवरफूल बॅटरी

ADVERTISEMENT
Tags: AndroidGioneeInnovationSmartphones
ShareTweetSend
Previous Post

कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरा

Next Post

कोणत्या फोटोला सर्वाधिक ‘लाईक’?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
कोणत्या फोटोला सर्वाधिक ‘लाईक’?

कोणत्या फोटोला सर्वाधिक 'लाईक'?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech