MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग गॅलक्सी S6 व S6 Edge सादर : वेगवान चार्जिंगची सुविधा व MWC2015

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 1, 2015
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
सॅमसंग S3 नंतर सॅमसंगच्या flagship मॉडेल्सना तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच त्यांचा बाजारात दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न दिसतोय. आज झालेल्या इवेंटमध्ये त्यांनी गॅलक्सी S6 आणि गॅलक्सी S6 Edge ही दोन मॉडेल्स सादर केली आहेत.  एस6 रेग्युलर स्क्रीन सोबत तर S6 Edge कर्वड डिस्प्ले असलेला आहे.
दोन्ही फोन पूर्णतः मेटल व ग्लासचे बनवले असून S5 सारखं “प्लास्टिकी” नाही. ब्लॅक, व्हाइट, ब्ल्यु, गोल्ड या रंगात हे फोन उपलब्ध होणार आहेत. वायरलेस चार्जिंग, फास्टर डाटा ट्रान्सफर, अधिक स्पष्ट डिस्प्ले  इ. सुधारणा यामध्ये करण्यात आल्या आहेत.  

फीचर्स ::

SAMSUNG GALAXY S6 :

Samsung Galaxy S6 and S6 Edge photos
Samsung Galaxy S6 

Display 5.1-inch QuadHD Super AMOLED (577ppi)
Processor  2.1GHz Exynos octa-core
RAM 3GB
Storage 32GB/64GB/128GB
Main Camera 16MP + OIS
Front Camera 5MP
Battery  2550mAh
Operating System Android 5.0.2 Lollipop
Network 4G LTE
Bluetooth 4.1 + LTE

SAMSUNG GALAXY S6 EDGE :

Samsung Galaxy S6 and S6 Edge photos
Samsung Galaxy S6 Edge

Display : 5.1-inch QuadHD Super AMOLED (577ppi)
Processor : 2.5 GHz Exynos octa-core
RAM : 3GB
Storage : 32GB/64GB/128GB
Main Camera : 16MP + OIS
Front Camera : 5MP
Battery : 2600mAh
Operating System : Android 5.0.2 Lollipop
Network : 4G LTE
Bluetooth  : 4.1 + LTE

MWC (Mobile World Congress) या इवेंट मध्येच बाकीच्या कंपन्यासुद्धा आपापले प्रोडक्टस सादर करत आहेत. यातील काही ठळक प्रोडक्टस खालीलप्रमाणे :

OLYMPUS DIGITAL CAMERA

Huawai Watch : Huawai या चीनी कंपनीने आपलं पहिलं स्मार्टवॉच सादर केलय. अन्द्रोइड wear ओएस सोबत आकर्षक डिजाइन हे या वॉचच वैशिष्ट्य आहे.    हार्टरेट मॉनिटर, फिटनेस ट्रॅकर अशा सेन्सर सोबत 6 अक्सीस मोशन सेन्सर सुद्धा आहे. 1.4 AMODED 400×400 screen resolution 286 ppi

OLYMPUS DIGITAL CAMERA

एलजी G वॉच : एलजीने मात्र अन्द्रोइड Wear ऐवजी WebOS असलेल स्मार्टवॉच सादर केलय.  

HTC Vive VR headsetएचटीसी Vive VR हेडसेट : 
Valve च्या मदतीने बनवलेला हा Virtual रीयालिटि हेडसेट एचटीसीचा पहिलाच हेडसेट आहे.   
Samsung galaxy S6 Edge, HTC Vive, LG G Watch, Huawai Watch, MWC2015 

Image Source : The Verge

Tags: AndroidGalaxyLollipopSamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

फेसबूकने सुरू केलय फ्री इंटरनेट रिलायन्ससोबत

Next Post

पेबल टाइम : स्मार्टवॉचच्या दुनियेत मोठा प्लेयर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
Lava Agni 2

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

May 24, 2023
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

May 11, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Next Post
पेबल टाइम : स्मार्टवॉचच्या दुनियेत मोठा प्लेयर

पेबल टाइम : स्मार्टवॉचच्या दुनियेत मोठा प्लेयर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!