MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

पेबल टाइम : स्मार्टवॉचच्या दुनियेत मोठा प्लेयर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 24, 2015
in Wearables
ADVERTISEMENT
Pebble Time Watch
स्मार्टवॉचचं मार्केट सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अॅपल, सॅमसंग, एचटीसी, असुस, सोनी, इ. प्रमुख टेक्नॉलजी कंपन्यानी याधीच स्मार्टवॉचची एकापेक्षा अधिक मॉडेल्स सादर केली आहेत. गूगलने त्यांच्या Android ओएसचं खास स्मार्टवॉचसाठीचं रूप Android Wear या नावाने सादर केलय. डिसप्ले चकाचक, अनेक फीचर्समुळे ग्राहकसुद्धा यांची खरेदी करत आहेत. यांचा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे यांची बॅटरी लाइफ. यावर सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करत आहेत.
मात्र या सर्व गर्दीत एक कंपनी अशी आहे जी ज्यांनी फक्त स्मार्टवॉचलाच वाहून घेतलं आहे. त्या कंपनीचं नाव Pebble (पेबल). किकस्टार्टर नावाच्या वेबसाइटवर जिथे क्राऊडफंडिंग म्हणजे आपण खाद प्रॉडक्ट बनवलंय मात्र त्याच उत्पादन करण्यासाठी आपल्याकडे बजेट नाही तर या वेबसाइटवर आपण जगातील दानशूर व्यक्तींना किंवा जे या प्रॉडक्टमध्ये आपल योगदान देऊ इच्छितात त्यांच्याकडून फंड मिळवला जातो.
पेबल या कंपनीने तीन वर्षांपूर्वी किकस्टार्टवर तब्बल 10 मिलियन डॉलर्सचा फंड जमवून इतिहास रचला होता आणि तेही Android Wear येण्याच्या 2 वर्ष आधी! तेव्हापासून ते अधिकाधिक चांगलं घड्याळ ग्राहकांना कस देता येईल याचा विचार करत आता त्यांनी ‘पेबल टाइम’ या नावाच वॉच सादर केलय. आणि तेही किकस्टार्टरच्याच मदतीने.  आणि यावेळी सुद्धा पुन्हा त्यांनी इतिहास रचला आहे सर्वात कमी वेळात लक्ष्य पूर्ण करत फंड मिळवण्याचा रेकॉर्ड आपल्या नवे करत!
पेबल टाइमबद्दल विशेष म्हणजे याची बॅटरी लाइफ जी तब्बल 7 दिवस नॉन स्टॉप बॅकअप देईल. अगदी अॅपल वॉचच्या 7 पट …. यामध्ये मायक्रोफोनसुद्धा आहे जेणेकरून छोटे वॉइस मेसेज पाठवता येतील. आणि हे वॉच अॅपल, Android या दोन्ही ओएस असलेल्या फोन्ससोबत काम करेल. कलर पेपर e इंक डिसप्ले जो अॅपलच्या तुलनेत कमी वाटतो मात्र त्यामुळे बॅटरी लाइफ नक्कीच जास्त मिळते. रीमेंडर, अनेक वॉचफेस, पेबल ओएस ही याची बाकी फीचर्स. यामध्ये दोन मॉडेल्स असून पेबल टाइम व पेबल टाइम स्टील अशी त्यांची नाव आहेत. बॅटरीमुळे हे वॉच बाकी स्पर्धेला नक्कीच मागे टाकण्यात यशस्वी होईल. आश्चर्याची बाब म्हणजे ज्यावेळी अॅपल वॉचचा लाईव इवेंट सुरू होता त्यावेळी पेबलबद्दल फंडिंग दिडपट वाढलं होतं !    
पेबल टाइम स्पेसिफिकेशन
Pebble_Watch_3QR_BlackDIMENSIONS :-
Case: 40.5mm L × 37.5mm W × 9.5mm T (including lugs, length: 47mm)
Band: 22mm wide
Weight: 42.5g (including standard band)
WIRELESS : – Bluetooth 4.0
DISPLAY : –
1.25-inch, color e-paper display
LED backlight
1.25-inch, color e-paper displayLED backlight
SENSORS : –
3D accelerometer
Compass
Ambient light sensor
Microphone
POWER AND BATTERY : –
Lithium-ion polymer battery
Up to 7 days between charges

MATERIALS AND CARE :-
Watch case: polycarbonate
Bezel: stainless steel
Band: silicone

Tags: CrowdfundingKickstarterPebbleSmart Watches
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंग गॅलक्सी S6 व S6 Edge सादर : वेगवान चार्जिंगची सुविधा व MWC2015

Next Post

सोनी Xperia Z4 सादर : अधिक स्लिम, हलका आणि नवीन फीचर्ससह

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलचे नवे आयफोन १४, ॲपल वॉच अल्ट्रा आणि एयरपॉड्स प्रो सादर!

ॲपलचे नवे आयफोन १४, ॲपल वॉच अल्ट्रा आणि एयरपॉड्स प्रो सादर!

September 8, 2022
Redmi Smart Band Pro Sports Watch

रेडमीचा नवा Smart Band Pro वॉच आणि Redmi Smart TV X43 सादर !

February 9, 2022
OnePlus Watch

वनप्लसचं स्मार्टवॉच सादर : OnePlus Watch

March 23, 2021
Galaxy Note 20 Series

सॅमसंग Galaxy Note 20 सादर : सोबत Tab S7 Plus, Watch 3, Buds Live सादर!

August 5, 2020
Next Post
सोनी Xperia Z4 सादर :  अधिक स्लिम, हलका आणि नवीन फीचर्ससह

सोनी Xperia Z4 सादर : अधिक स्लिम, हलका आणि नवीन फीचर्ससह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!