MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

बीएसएनएलच्या नव्या इंटरनेट ऑफर्स : 333 रुपयात 270 जीबी डाटा!!!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 24, 2017
in टेलिकॉम

बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने प्रिपेड ग्राहकांसाठी नवे इंटरनेट डेटा प्लॅन्स सादर केले असून सध्याच्या इतर टेलिकॉम कंपन्यापेक्षा खूपच स्वस्त आहेत!

१. Triple Ace प्लॅन नुसार 333 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना दर दिवशी 3GB 3G स्पीड इंटरनेट मिळेल. त्यावर  3GB डाटा संपल्यावर 80 kbps स्पीडने अमर्याद Unlimited डेटा वापर करता येईल. पुन्हा दुसऱ्या दिवशी 3GB हायस्पीड डाटा असा एकूण 270GB हायस्पीड डेटा तोसुद्धा ९० दिवसांच्या वैधते(Validity)वर मिळणार आहे! म्हणजे ९० दिवस रोज 3GB इंटरनेट 3G स्पीडमध्ये! इंटरनेटचा भरपूर वापर करणार्‍याना या प्लॅनचा मोठाच फायदा होईल. या प्लॅन मध्ये व्हॉइस कॉलसाठी काही फायदे नाहीत.

ADVERTISEMENT
 

२. दुसऱ्या प्लॅनमध्ये 339 रुपयांच्या रिचार्जवर  BSNL ते BSNL अमर्याद व्हॉइस कॉलिंग, BSNL ते इतरांसाठी दरदिवशी २५ मिनिटे मोफत आणि यासोबत दरदिवशी 3GB डेटा (दरदिवशी 3GB डाटा संपल्यावर 80 kbps स्पीडने अमर्याद डेटा). मात्र या प्लॅनची वैधता २८ दिवसच आहे.

३. Dil Khol Ke Bol प्लॅन : तिसर्‍या ऑफरनुसार 349 रुपयांच्या रीचार्जवर अमर्याद Local + STD व्हॉइस कॉल्स सर्वच नेटवर्कवर सोबत 2GB मर्यादित डेटा 3G स्पीडमध्ये मिळेल. 2GB डाटा संपल्यावर 80 kbps स्पीडने अमर्याद. या प्लॅनची वैधता/Validity ९० दिवस असेल. हा प्लॅन व्हॉइस कॉल्स मोठ्या प्रमाणावर करणार असाल तर उपयोगी आहे.

४. Nehle Pe Dahla प्लॅन : या प्लॅन नुसार 395 रुपयांच्या रिचार्जवर 2GB डेटा दर दिवशी मोफत मिळेल सोबत ३००० मिनिटे BSNLते BSNL च्या नेटवर्कवर  मोफत आणि इतर नेटवर्कसाठी १८०० मिनिटे मोफत. मोफत कॉल्स संपल्यावर २०पैसे/मिनिट दराने कॉल्स. या प्लॅनची वैधता/Validity ७१ दिवस आहे.

एक सूचना : या वरील सर्व प्लॅन्सचा ऑनलाइन रिचार्ज (Paytm/FreeCharge) करणार असाल तर फोन क्रमांक टाकून झाल्यावर STV हाच पर्याय निवडा. (Topup निवडू नका).

हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Tags: BSNLDataInternetPlansTelecom
ShareTweetSend
Previous Post

फ्लिपकार्टने इबे इंडियाला घेतलं विकत : उभारलं 1.4 बिलियन डॉलर्स भांडवल!

Next Post

गूगलच्या भारतीय भाषांसाठी नव्या सोयी : Gboard आता मराठीत !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Airtel New Plans

जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

June 28, 2024
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Next Post
गूगलच्या भारतीय भाषांसाठी नव्या सोयी : Gboard आता मराठीत !

गूगलच्या भारतीय भाषांसाठी नव्या सोयी : Gboard आता मराठीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech