MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

हाइक अॅपची नवी सेवा : टोटल : मोबाइल डेटाशिवाय इंटरनेट अॅप्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 17, 2018
in टेलिकॉम, ॲप्स

हाइक मेसेंजर हा मेसेजिंगच्या जगात व्हॉटसअॅप, वुईचॅट, टेलीग्राम, व्हायबर, लाइन यांना उत्तम भारतीय पर्याय देतो. यामधील खास भारतीय यूजर्ससाठी दिलेली स्टीकर्सतर खास लोकप्रिय झाली होती! याच हाइकने आता टोटल (Total By Hike) ही सेवा सुरू केली आहे जी इंटरनेट डेटा नसतानासुद्धा इंटरनेट अॅप्स वापरण्याची सोय देणार आहेत! हाइक सीईओ केव्हिन मित्तल यांनी याबाबत आज घोषणा केली!

टोटल बाय हाइकबद्दल अधिकृत पोस्ट : Total By Hike

ही सर्व अॅप्स USSD वर आधारित आहेत (USSD आपण बॅलन्स तपासताना वापरत असतो). त्याप्रमाणे क्रमांक डायल करून आपण संदेश, रिचार्ज, क्रिकेट स्कोर, बातम्या, भविष्य, रेल्वेबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो! या सेवेसाठी एयरटेल, बीएसएनएल यांनी सहभाग दर्शवला आहे.ही सेवा या ऑपरेटर्सवर मोफत उपलब्ध आहे!
ही सर्व अॅप्स १ एमबीपेक्षा कमी जागा घेतील! हाइक वॉलेट यूपीआयचा वापर करून व्यवहार करेल!

ADVERTISEMENT
 
टोटल बाय हाइकचं काम कसं चालेल याविषयी खालील व्हिडिओ पहा!
 
Tags: AirtelAppsBSNLHikeMessenger
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगचे नवे स्मार्टफोन्स : गॅलक्सी ऑन 7 प्राइम, ए ८ भारतात उपलब्ध!

Next Post

हा कॅमेरा काढतो तब्बल ४०० मेगापिक्सलचे फोटो : हॅसलब्लॅड

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
हा कॅमेरा काढतो तब्बल ४०० मेगापिक्सलचे फोटो : हॅसलब्लॅड

हा कॅमेरा काढतो तब्बल ४०० मेगापिक्सलचे फोटो : हॅसलब्लॅड

Comments 2

  1. App Development Company Delhi says:
    7 years ago

    Very informative, keep posting such sensible articles, it extremely helps to grasp regarding things.

    Reply
  2. Buy Contact Lenses says:
    7 years ago

    It was very useful for me. Keep sharing such ideas in the future as well. This was actually what I was looking for, and I am glad to came here! Thanks for sharing the such information with us.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech