MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

एसुस झेनफोन मॅक्स प्रो सादर : रेडमी नोट ५ प्रो सोबत स्पर्धा ?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 23, 2018
in स्मार्टफोन्स

अलीकडे सर्वच स्मार्टफोन कंपन्यामध्ये भारतीय बाजारपेठ काबिज करण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा अवघ्या दोन तीन महिन्यात नवा स्मार्टफोन आणण्यास भाग पाडत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या रेडमी नोट ५ या शायोमीच्या गाजलेल्या रेडमी नोट मालिकेतल्या फोन सोबत थेट स्पर्धा आणि त्यात अधिक सोयी देऊन एसुसने  सादर केला आहे Zenfone Max Pro M1
हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून ३ मे २०१८ रोजी दुपारी १२ वाजता पहिला सेल सुरु होईल.
या फोनसोबत फ्लिपकार्टने Complete Mobile Protection नावाची ऑफर सुरु केली आहे ज्याद्वारे दुरुस्तीचा पूर्ण खर्च केला जाईल. सुरुवातीला या योजनेची किंमत फक्त ९९ रुपये असणार आहे!

फ्लिपकार्टवर ३ मे पासून उपलब्ध :  Zenfone Max Pro on Flipkart  

Zenfone Max Pro M1 Specs/सुविधा :
डिस्प्ले : 5.9″ FHD+ (2160 x 1080)
कॅमेरा : 13MP+5MP ड्युयल कॅमेरा, 4K Movie recording
फ्रंट कॅमेरा : 8MP Front Flash
रॅम : 6GB RAM, स्टोरेज : 64GB UFS + microSDXC support (up to 400GB)
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ओरीओ 8.1 स्टॉक
प्रोसेसर (CPU) : Qualcomm Snapdragon 636 Adreno 506 GPU
बॅटरी : 5000 mAh 10W Fast Charger
Wireless Charging (Qi)
वजन : 236g
इतर : फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक
किंमत : (3GB+32GB)  ₹१०,९९९
किंमत : (4GB+64GB)  ₹१२,९९९

search terms asus zenfone max pro m1 india buy flipkart

ADVERTISEMENT
Tags: AsusSmartphonesZenfone
Share17TweetSend
Previous Post

Moto G6 व E5 मालिका सादर : G6, G6 Play, G6 Plus

Next Post

वनप्लस 6 सादर : अधिक मोठा डिस्प्ले, अधिक वेग, उत्तम कॅमेरा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post
वनप्लस 6 सादर : अधिक मोठा डिस्प्ले, अधिक वेग, उत्तम कॅमेरा!

वनप्लस 6 सादर : अधिक मोठा डिस्प्ले, अधिक वेग, उत्तम कॅमेरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!