MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

आता डेस्कटॉपवरुन पाठवा एसएमएस मेसेज! : अँड्रॉइड मेसेजेस वेबवर उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 19, 2018
in इंटरनेट, कॉम्प्युटर्स, ॲप्स

होय आता तुमच्या फोनवरून पाठवत असलेले संदेश जे सध्या नेहमीच्या मेसेजिंग अॅप मधून पाठवता ते कम्प्युटरवरून  सुद्धा पाठवता येतील! हल्ली व्हॉटसअॅप सारख्या मेसेजिंग सेवांमुळे एसएमएसचा वापर कमी झाला असला तरी महत्वाचे संदेश, कंपन्यांचे संदेश एसएमएस द्वारेच पाठवले जातात. आता हेच संदेश आपण आपल्याला आपल्या फोन क्रमांकावर येताच आपल्या कम्प्युटर (डेस्कटॉप/लॅपटॉप) वर सुद्धा पाहू शकतो आणि तेथूनच रिप्लायसुद्धा देऊ शकतो!       
गूगल सध्या रिच कम्युनिकेशन सर्व्हिस (RCS) या अधिक सुधारित मेसेजिंग साठी प्रयत्न करत आहे. त्यासाठीच GIF फाइल पाठवणे, स्मार्ट रिप्लाय, लिंक प्रिव्हयू अशा सोयी सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यासाठी तुमच्याकडे गूगलचं मेसेजिंग अॅप असायला हवं (काही फोन्समध्ये आधीपासूनच असेल नसेल तर प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता लिंक : Android Messages on Google Play

ADVERTISEMENT

त्यानंतर डेस्कटॉपवर क्रोम/ इतर ब्राऊजरमध्ये खालील प्रमाणे कृती करा आणि तुमच्या फोन व कम्प्युटर मध्ये सर्व मेसेज sync होतील…!       
अधिकृत माहिती : Android Messages on Web

search terms android messages web how to use view reply phone messages in computer desktop laptop

Tags: AndroidAppsGoogleHow ToSMS
Share11TweetSend
Previous Post

पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!

Next Post

IGTV इंस्टाग्रामची क्रिएटर्ससाठी मोठ्या व्हिडिओची सेवा सादर : यूट्यूबसोबत स्पर्धा?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Next Post
IGTV इंस्टाग्रामची क्रिएटर्ससाठी मोठ्या व्हिडिओची सेवा सादर : यूट्यूबसोबत स्पर्धा?

IGTV इंस्टाग्रामची क्रिएटर्ससाठी मोठ्या व्हिडिओची सेवा सादर : यूट्यूबसोबत स्पर्धा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech