MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

IGTV इंस्टाग्रामची क्रिएटर्ससाठी मोठ्या व्हिडिओची सेवा सादर : यूट्यूबसोबत स्पर्धा?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 21, 2018
in Social Media, ॲप्स

काल झालेल्या कार्यक्रमात इंस्टाग्रामने त्यांची नवी व्हिडिओ सेवा जाहीर केली जी त्यांच्या सध्याच्या क्रिएटर मंडळींना १ तास लांबीचे मोठे उभे व्हिडिओ पोस्ट करण्याची सुविधा देईल! सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या कार्यक्रमात सीईओ केव्हीन सिसट्रॉम यांनी याबद्दल माहिती दिली.

या नव्या सेवेमुळे यूट्यूबला आता नवा स्पर्धक निर्माण झाला आहे. ट्विच या गेम स्ट्रीम सेवेमुळे थोड्या प्रमाणात का होईना आव्हान निर्माण व्हायला सुरुवात झालीच होती कि आता या नव्या मोठ्या आधीच लोकप्रिय अॅपने त्यांच्या यूजरसाठी जास्त लांबीचे व्हिडीओ पोस्ट करण्याची सोया दिली आहे त्यामुळे आता या नव्या सेवेद्वारे आपला स्वतःचा प्रेक्षक निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमानावर कंटेन्ट पोस्ट केला जाण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

आता इंस्टाग्रामवरील क्रिएटर ज्यांना आपण फॉलो करतो ते चॅनलप्रमाणे काम करतील त्यामुळे त्यांचे नवे व्हिडिओ वेगळ्या लिस्ट मध्ये पाहता येतील! यासाठी एक स्वतंत्र अॅप असेल जे उघडताच व्हिडिओ सुरू होतील. आपण स्वतःचे चॅनल सुरू करून व्हिडिओ अपलोड करू शकतो! ही सोय डेस्कटॉपवर सुद्धा उपलब्ध आहे!
अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक : Welcome to IGTV

IGTV डाऊनलोड लिंक्स :

IGTV on Google PlayIGTV on App Store

यावेळी इंस्टाग्रामकडून असं सांगण्यात आलं आहे की त्यांचे तब्बल दरमहा १०० कोटी अॅक्टिव युजर झाले आहेत! म्हणजे इतके लोक त्यांच्या फोन्सवर इंस्टाग्रामचा दरमहा वापर करत आहेत! स्नॅपचॅटचे दैनंदिन युजर्स या चौमाहीमध्ये २.१३ टक्क्यांनी वाढले आहेत तर फेसबुकचे ३.१४ टक्क्यांनी. त्याचवेळी इंस्टाग्राम मात्र जवळपास ५ टक्क्यांनी वाढ नोंदवत आहे!

search terms IGTV info what is igtv how to use igtv igtv marathi

Tags: AppsIGTVInstagramSocialSocial Media
Share10TweetSend
Previous Post

आता डेस्कटॉपवरुन पाठवा एसएमएस मेसेज! : अँड्रॉइड मेसेजेस वेबवर उपलब्ध!

Next Post

अॅमॅझॉनची प्राइम सेवा आता मासिक प्लॅनद्वारे उपलब्ध : दरमहा ₹१२९

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
अॅमॅझॉनची प्राइम सेवा आता मासिक प्लॅनद्वारे उपलब्ध : दरमहा ₹१२९

अॅमॅझॉनची प्राइम सेवा आता मासिक प्लॅनद्वारे उपलब्ध : दरमहा ₹१२९

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech