MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

एयरटेल थॅंक्स सादर! : आता एयरटेलचा सदस्यता प्लॅन

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
August 27, 2018
in टेलिकॉम

एअरटेलच्या काही निवडक पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांना आता मोफत अॅमॅझॉन प्राईम मेंबरशिप, एअरटेल टीव्ही, Wynk म्युझिक, Airtel Secure, मोफत अतिरिक्त कनेक्शन, रिचार्जवर कॅशबॅक अशा सुविधा मिळणार आहेत. Airtel Thanks प्रोग्रॅम अंतर्गत या सुविधा दिल्या जातील. रिलायन्स जिओद्वारे देण्यात येणाऱ्या जिओ सिनेमा, जिओ म्युझिक, जिओ टीव्ही या सेवा पाहता एयरटेलकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रिचार्ज प्लॅन किंवा पोस्टपेड बिल पाहून ठरावीक ग्राहकांनाच एयरटेलकडून या सुविधा मिळणार आहेत.

अॅमॅझॉन प्राईम मेंबरशिप ही एका वर्षासाठी मोफत असेल, त्यानंतर एअरटेलकडून दर वर्षी ९९९ शुल्क आपोआपच वसूल केले जाईल. याअंतर्गत ग्राहकांना अॅमॅझॉन प्राईम व्हिडिओवरील कॉन्टेन्ट पाहता येणार आहे त्याबरोबरच लवकर ऑर्डर डिलिव्हरीसारख्या सुविधा मिळतील. आपणास नको असल्यास सदस्यता रद्दसुद्धा करता येईल. Airtel Secure द्वारे स्मार्टफोनसाठी  Accidental /Liquid डॅमेज प्रोटेक्शनसोबतच अँटी व्हायरस आणि क्लाऊड बॅकअप सुविधा मिळणार आहेत. तसेच मेंबर्सना प्रीमियम कस्टमर सपोर्ट उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरून प्रतिनिधींशी तत्काळ संपर्क साधता येईल.

ADVERTISEMENT

व्हिडिओ –   Airtel Secure 

कसे जॉईन कराल?
My Airtel App किंवा वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर थँक्स पेज वरून आपण या सुविधांचा लाभ घेऊ शकता तसेच आपणास सुविधा उपलब्ध नसतील तर थँक्स बॅनरवर क्लिक करून याचा भाग होण्यासाठी अधिक माहिती मिळवता येईल.

अधिक माहितीसाठी – https://www.airtel.in/airtel-thanks/faq

Tags: AirtelTelecom
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगचे Galaxy A8 Star, Galaxy J2 Core स्मार्टफोन्स भारतात सादर!

Next Post

Realme 2 सादर : डिस्प्ले नॉच असलेला स्वस्त फोन!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Jio Airtel New Plans

जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

June 28, 2024
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
New Plans Jio Airtel Vi

एयरटेल, Vi नंतर जिओनेही प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

November 28, 2021
Next Post
Realme 2 सादर : डिस्प्ले नॉच असलेला स्वस्त फोन!

Realme 2 सादर : डिस्प्ले नॉच असलेला स्वस्त फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech