MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

निकॉनचा पहिला फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा : Nikon Z7 सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 23, 2018
in कॅमेरा

गेले काही दिवस थोडी थोडी माहिती देत आज निकॉनने एकदाचा त्यांचा पहिला फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा सादर केला आहे! Nikon Z7 आणि Z6 हे त्यांच्या नव्या Z मालिकेमधील पहिलेच कॅमेरे आहेत. सध्या मिररलेस कॅमेराची जवळपास सर्व बाजारपेठ सोनीच्या ताब्यात आहे. त्यांना आता हे नवं आव्हान देण्याचा प्रयत्न निकॉनचा असेल.

Z7 २७ सप्टेंबर पासून उपलब्ध होत असून यामध्ये 45.7-megapixel सेन्सर, 493 focus points आणि 64-25600 ISO असेल. Z6  नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध होईल आणि यामध्ये  24.5-megapixel सेन्सर, 273 focus points, व 100-51200 ISO असेल. या दोन्ही कॅमेरासोबत नवी Z mount systemयेईल ज्यात 24-70mm f/4 “kit” lens असतील. लेन्स सोबत Z7 ची किंमत $3,999.95 आणि Z6 ची $2,599.95 असेल. नुसत्या लेन्ससाठी $999.95 मोजावे लागतील. 

ADVERTISEMENT

Nikon Z6 व Z7 मधील सोयी :

  • 35.9×23.9mm backside illuminated CMOS sensor (Nikon FX format)
  • Z mount with 55-millimeter mount width and 16mm flange distance
  • Hybrid AF Subject tracking and predictive AF.
  • Low-light focusing down to -4 EV.
  • Completely silent shooting modes
  • 5-axis in-camera stabilization
  • 3.69 million-dot OLED electronic viewfinder 100 percent frame coverage 0.8x magnification
  • 3.2-inch 2.1 million-dot tilting touchscreen LCD with 170° viewing angle
  • 4K video recording up to 30p frame rate
  • 1080p video recording up to 120p frame rate
  • Active D-Lighting, electronic vibration reduction, and focus peaking for 4K UHD and 1080p movie recording.
  • Weather-sealed body with “same level of strength and durability” as the D850
  • Same software UX as Nikon’s DSLRs
  • Single memory slot: XQD
  • Built-in Wi-Fi and Bluetooth for direct transfer
  • USB Type C

Nikon Z 7: Product Tour : https://youtu.be/8RrvlCzG95s

दरम्यान आता कॅनन सुद्धा लवकरच त्यांचाही फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा आणण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या क्षेत्रातसुद्धा सोनी, निकॉन आणि कॅनन यांचं युद्ध पाहायला मिळेल! इतर कंपन्यासुद्धा लेन्सद्वारे का होईना पण या स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता आहे! 
search terms : nikon fullframe mirrorless camera Z7 Z6 launched  
Tags: CamerasMirrorlessNikonPhotography
Share85TweetSend
Previous Post

2GUD : फ्लिपकार्टची आता वापरलेल्या वस्तूंसाठी नवी वेबसाइट!

Next Post

डीजेआय मॅविक 2 ड्रोन सादर : आता हॅसलब्लॅडचा कॅमेरा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

March 10, 2024
आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
Next Post
डीजेआय मॅविक 2 ड्रोन सादर : आता हॅसलब्लॅडचा कॅमेरा!

डीजेआय मॅविक 2 ड्रोन सादर : आता हॅसलब्लॅडचा कॅमेरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech