MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

डीजेआय मॅविक 2 ड्रोन सादर : आता हॅसलब्लॅडचा कॅमेरा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 23, 2018
in कॅमेरा

डीजेआय (DJI) कंपनी ड्रोन बाजारातील आघाडीचं नाव. त्यांच्या घडी घालता येणाऱ्या मॅविक ड्रोनच्या २०१६ मध्ये आलेल्या पहिल्या आवृत्तीला मोठं यश मिळालं. त्यानंतर Mavic Air and Mavic Spark आणि आज त्याच ड्रोनची नवी आवृत्ती DJI Mavic 2 Pro व Mavic 2 Zoom सादर करण्यात आले आहेत.

DJI Mavic 2 Pro व Mavic 2 Zoom फरक फक्त दोन्ही मध्ये असलेल्या कॅमेराचा आहे. DJI ने हे ड्रोन त्यांचे सर्वात प्रगत असल्याचं सांगितलं आहे.

Mavic 2 Pro : २०१७ मध्ये हॅसलब्लॅड कंपनीचं अधिग्रहण केल्यावर आता त्यांचा कॅमेरा Mavic 2 Pro मध्ये पाहायला मिळेल जो Zoom पेक्षा मोठा आणि अधिक चांगला गुणवत्ता असलेला असेल.
20 megapixel फोटो काढता येतात तर  Hasselblad चं Natural Color Solution (HNCS)तंत्र अधिक अचूक रंग टिपण्यासाठी वापरण्यात आलं आहे. यामध्ये अॅपर्चर सुद्धा बदलता येत!(f/2.8-f/11 दरम्यान)

Mavic 2 Zoom : यामध्ये 2x optical (24-48mm) आणि 2x digital zoom असेल आणि एकत्रित 96mm लेन्स चा इफेक्ट मिळेल! यात 12-megapixel कॅमेरा आहे जो ‘Super Resolution’ या सोयीद्वारे ९ फोटो एकात एक जोडून super high-res 48-megapixel फोटो काढू शकेल मुख्यतः landscape photography साठी !

या ड्रोन्समध्ये Dolly Zoom मोड आहे ज्याद्वारे चित्रपटांमध्ये वापरला जाणारं भन्नाट दृश्य थेट ड्रोनमधून काढता येईल!  Hyperlapse चा सुद्धा समावेश असून यासाठीसुद्धा काही पर्याय देण्यात आले आहेत! अडथळा आल्यास मार्ग बदलण्यासाठी सेन्सर आता सर्व बाजूंनी काम करेल!

Introducing the DJI Mavic 2 : https://youtu.be/7SembcsxrQw

किंमत :
DJI Mavic 2 Pro : $1,499
DJI Mavic 2 Zoom : $1,249
बॅटरी : 3850 mAh
वजन : Mavic 2 Pro: 907 g आणि Mavic 2 Zoom: 905g
१८ किमी रिमोट रेंज आणि अर्धा तास फ्लाईट टाइम! ८ किमी अंतरावरून FHD लाईव्ह फीड!
Mavic 2 Pro : 1″ CMOS सेन्सर!

search terms DJI Mavic 2 Pro Mavic 2 Zoom Drones

ADVERTISEMENT
Tags: CamerasDJIDronesPhotography
Share13TweetSend
Previous Post

निकॉनचा पहिला फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा : Nikon Z7 सादर!

Next Post

व्हॉट्सअॅप बॅकअप आता गूगल ड्राईव्हवर मोफत आणि अमर्याद!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

April 15, 2023
Drone Policy India 2021

भारतात ड्रोन्ससाठी नवी ड्रोन नियमावली २०२१ जाहीर!

August 26, 2021
आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
Next Post
व्हॉट्सअॅप बॅकअप आता गूगल ड्राईव्हवर मोफत आणि अमर्याद!

व्हॉट्सअॅप बॅकअप आता गूगल ड्राईव्हवर मोफत आणि अमर्याद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

August 24, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!