MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

विवोकडून V9 Pro स्मार्टफोन सादर

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 26, 2018
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

विवोकडून आज त्यांच्या V मालिकेतील V9 Pro हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच विवोने V11 Pro हा स्मार्टफोन सुद्धा लाँच केला होता. V9 Pro स्मार्टफोन अॅमॅझॉन exclusive असून येणाऱ्या अॅमॅझॉन सेलमध्ये २००० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन अॅमॅझॉन बरोबरच विवो स्टोअरवर सुद्धा विक्रीस उपलब्ध असेल.

विवो V9 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 660 AIE प्रोसेसरचा असून नॉच असणारा FHD+ डिस्प्ले, मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर अशा गोष्टींचा समावेश आहे. याबरोबरच ड्युअल कॅमेरा, AI सेल्फी लाइटनिंग, बोके मोड, फेस अनलॉक, गेम मोड सारख्या सुविधा असतील. सोबतच ड्युअल सिमसोबत 256GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल.

V9 Pro Specifications 

डिस्प्ले : 6.3 inch (2280х1080) FHD+ 19:9 FullView Display2.0
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 660AIE
GPU: Adreno 512
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 256GB)
बॅटरी : 3260 mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 4.0(Based on Android Oreo 8.1)
कॅमेरा : 13MP + 2MP
फ्रंट कॅमेरा : 16MP
सेन्सर : Fingerprint Scanner(On Back Side), Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, E-compass,
इतर : USB 2.0, Dual Sim + MicroSD Card slot, 3.5mm Audio Jack, GPS/GLONASS
किंमत – ₹19,990 (₹17,990 ऑफर मध्ये)

लिंक – Buy Vivo V9 Pro on Amazon

search terms : vivo v9 pro launched in india marathi
Tags: SmartphonesVivo
ShareTweetSend
Previous Post

मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आता विंडोज व मॅकवर उपलब्ध!

Next Post

ऑक्युलसचा नवा गेमिंग व्हीआर हेडसेट! : ऑक्युलस क्वेस्ट सादर

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Next Post
ऑक्युलसचा नवा गेमिंग व्हीआर हेडसेट! : ऑक्युलस क्वेस्ट सादर

ऑक्युलसचा नवा गेमिंग व्हीआर हेडसेट! : ऑक्युलस क्वेस्ट सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech