MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home VR

ऑक्युलसचा नवा गेमिंग व्हीआर हेडसेट! : ऑक्युलस क्वेस्ट सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 27, 2018
in VR

सध्या फेसबुक कडे मालकी असलेल्या ऑक्युलस व्हीआर कंपनीचा नवा गेमिंग हेडसेट ज्याचं नाव Oculus Quest असं असेल आणि हा २०१९ मध्ये $399 (~₹ २९,०००) किंमतीत उपलब्ध होईल.

व्हर्च्युअल रिअॅलिटी ही संकल्पना गेल्या काही वर्षात जोर धरताना दिसत आहे अलीकडे याच प्रमाण काहीसं कमी झालं असलं तरी अजूनही बऱ्याच कंपन्या यावर काम करत आहेत. अलीकडे स्मार्टफोन्समध्ये देण्यात येत असलेल्या AR ऑग्मेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानामध्ये आभासी आणि वास्तव अशा दोन्ही गोष्टींचा वापर केलेला असतो. मात्र VR म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी मध्ये पूर्णतः आभासी जगात वावरता येतं. याचाच उपयोग करून हा नवा हेडसेट ज्याला कॉम्पुटर किंवा इतर कसल्याही वायर्स जोडण्याची गरज नाही बनवण्यात आला आहे. यावेळी याच प्रमुख लक्ष्य गेमिंग कडे असल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

मोशन कंट्रोल्ड गेमिंग असलेल हे डिव्हाईस वायरलेस आहे. ऑक्युलस गो जो काही महिन्यांपूर्वी  $200 मध्ये सादर झाला होता त्यामधील काही सुविधा उचलून हा स्वतंत्र हेडसेट बनवला आहे. ऑक्युलस गोसुद्धा फोनवर अवलंबून न राहणाऱ्या मोजक्या हेडसेट्स पैकी एक होता. क्वेस्टच्या डिस्प्लेचं रेजोल्यूशन 1600×1440 असं आहे. यामध्ये Snapdragon 835 हा प्रोसेसर जोडलेला असेल. यासोबत ५० गेम्स मिळणार आहेत.

search terms facebook’s oculus launches Oculus Quest gaming vr headest in marathi 
Tags: OculusVR
ShareTweetSend
Previous Post

विवोकडून V9 Pro स्मार्टफोन सादर

Next Post

Realme 2 Pro व Realme C1 फोन्स सादर : कमी किंमतीत उत्कृष्ट सोईंसह!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ॲपलचा Vision Pro व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट जाहीर!

ॲपलचा Vision Pro व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट जाहीर!

June 6, 2023
Apple WWDC 2023

ॲपलचा WWDC23 कार्यक्रम : iOS 17, macOS Sonoma अपडेट्स जाहीर!

June 6, 2023
मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स २ सादर : आता अधिक भन्नाट सुविधांसह!

मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स २ सादर : आता अधिक भन्नाट सुविधांसह!

February 25, 2019
Next Post
Realme 2 Pro व Realme C1 फोन्स सादर : कमी किंमतीत उत्कृष्ट सोईंसह!

Realme 2 Pro व Realme C1 फोन्स सादर : कमी किंमतीत उत्कृष्ट सोईंसह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech