MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल पुन्हा सुरू : २८ ऑक्टोबरपर्यंत ऑफर्स!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
October 24, 2018
in eCommerce

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलनंतर अॅमेझॉनतर्फे आणखी एक सेल आणण्यात आला असून २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान हा सेल पार पडणार आहे. अॅमेझॉन व फ्लिपकार्ट दोघांनी त्यांचे सेल एकाच दिवशी सुरु करण्याचं ठरवलं आहे. या सेल दरम्यान वस्तूंची मोठी विक्री होणार असून ग्राहकांनासुद्धा या ऑफर्सद्वारे मोठा फायदा होणार आहे.
फ्लिपकार्टने Axis Bank तर अॅमेझॉनने ICICI आणि Citi Bank ग्राहकांना १०% अतिरिक्त सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे!

ग्रेट इंडियन फेस्टिवल ऑफर्स : Amazon Great Indian Festival 

आम्ही या पोस्टमध्ये काही खास ऑफर्स/डील्सबद्दल माहिती देणार असून ही पोस्ट संपूर्ण सेल संपेपर्यंत रोज अपडेट केली जाईल. जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप्स सारख्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यात मदत होईल.

ADVERTISEMENT

तुम्ही जर आम्ही खाली दिलेल्या लिंक्सवरूनच प्रॉडक्ट्स विकत घेतले तर अॅमेझॉन आम्हाला त्यामध्ये काही कमिशन देईल ज्यामुळे आम्हाला ही साईट सुरु ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कोणतीही खरेदी करताना आमच्याकडून लिंक्स घेऊन खरेदी करा व आम्हाला सहकार्य करा.  

आता प्रमुख ऑफर्सबद्दल पाहूया :

  • ICICI क्रेडिट व डेबिट कार्ड तर Citi Bank क्रेडिट कार्ड धारकांना या सेलदरम्यान केलेल्या प्रत्येक खरेदीवर मिळालेल्या डिस्काउंट सोबत १०% अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी ICICI क्रेडिट व डेबिट कार्ड तर Citi Bank क्रेडिट कार्ड  द्वारे खरेदी करणे आवश्यक असेल.
  • एसबीआयची खरेदीच्या १०% सूट  (एकूण सूट ₹ १५०० होईपर्यंतच) 
  • अॅमेझॉन पे मध्ये १००० कॅश लोड केल्यास १०% कॅशबॅक! (जास्तीतजास्त २००) (फक्त २४ ऑक्टोबरला उपलब्ध)
  • अॅमेझॉन प्राइम ग्राहकांसाठी प्राईम रिवॉर्ड्स योजना जाहीर करण्यात आली असून अॅमेझॉन पे मध्ये १००० ऑटो बॅलन्स ठेवल्यास अतिरिक्त २% कॅशबॅक मिळेल!

सर्व स्मार्टफोन्सना सेल दरम्यान स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत : स्क्रिन फुटल्यास चक्क मोफत बदलून मिळणार! घरी येऊन फोन घेऊन स्क्रिन मोफत बदलून फोन परत घरी आणून दिला जाईल!

मोबाईल फोन्सवरील ऑफर्स : (या फोन्सवर ICICI क्रेडिट व डेबिट कार्ड तर Citi Bank क्रेडिट कार्ड  ग्राहक असाल तर अतिरिक्त १०% सूट मिळेल!)

  • OnePlus 6 : ₹ 29999 
  • Redmi 6A : ₹ 5999 
  • Redmi Y2 : ₹ 9999 
  • Samsung Note 8 : ₹43990 
  • Samsung Galaxy A8+ : ₹23990 
  • Samsung Note 9 : ₹67900 
  • Samsung On7 Prime : ₹10990 
  • Vivo V9 Pro : ₹ 17990 
  • Vivo Y83 : ₹ 13990 
  • Vivo NEX : ₹ 44990 
  • Moto E5 : ₹ 9999 
  • Honor Play : ₹ 17999 
  • Honor 7C : ₹ 8499 
  • Honor 7X : ₹ 9999 
  • Honor View 10 : ₹ 24999 
  • Huawei P20 Pro : ₹ 54999 
  • Huawei nova 3 : ₹ 29999 
  • Huawei nova 3i : ₹17990 
  • Huawei P20 Lite : ₹15999

हेडफोन्स/स्पीकर्सवरील ऑफर्स :
  • JBL Wireless Speaker : 1399
  • JBL Cinema Wireless Soundbar : 14990
  • Bose Noise Cancellation Headphones : 12600
  • हेडफोन्सवरील ऑफर्स

WD Green 120GB SSD : 1899 :

कॅमेरा ऑफर्स : https://amzn.to/2QBpG4z

लॅपटॉप्स : https://amzn.to/2PfOAXk

टीव्ही : https://amzn.to/2OLIZuT

पेन ड्राईव्ह / हार्डडिस्क : https://amzn.to/2Cwhr78

Tags: AmazonAmazon PayGreat Indian SaleOffersSalesShopping
Share12TweetSend
Previous Post

शायोमीचा ‘दिवाळी विथ एमआय’ सेल!

Next Post

व्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स! : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Next Post
व्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स! : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध!

व्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स! : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech