MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Realme U1 स्मार्टफोन सादर : स्वस्त फोन्समध्ये आणखी एक पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 28, 2018
in स्मार्टफोन्स

रिअलमीतर्फे आज Realme U1 हा नवा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. नॉचसोबत कमी किमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या फोन्समध्ये Realme U1 आणखी एकाची भर पडली आहे. याचा नॉच  सर्वसाधारण नॉचपेक्षा वेगळा असून पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा आहे ज्याला वॉटरड्रॉप डिस्प्ले म्हटलं जातं. रिअलमी याला त्यांच्या भाषेत ड्यूड्रॉप डिस्प्ले म्हणत आहे. यावर्षी मे मध्ये Realme उप-ब्रँड ओप्पोकडून लाँच करण्यात आला होता.

हा फोन Helio P70 प्रोसेसर असलेला पहिलाच फोन आहे. हा Snapdragon 636 व Kirin 710 दोन्हीपेक्षा वेगवान असल्याचा दावा रिअलमी करत आहे. याचेवळी रिअलमीने अजूनही आता बऱ्यापैकी जुना झालेला MicroUSB पोर्ट दिला आहे. रिअलमी आता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा स्मार्ट फोन ब्रँड असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

ADVERTISEMENT

Realme U1 मध्ये फुल स्क्रीन डिस्प्ले,दर्जेदार प्रोसेसर, ड्युअल कॅमेरा, ColorOS मध्ये नवीन सुविधा, फेस अनलॉक, गोरिला ग्लास यांसारखे फिचर्स असतील. Realme U1 अॅमेझॉनवर मिळणार असून ५ डिसेंबरपासून उपलब्ध होईल. सांगायची गोष्ट म्हणजे लोकांचं सेल्फी वेड इतकं वाढलं आहे कि आता मागील कॅमेरापेक्षा पुढे जास्त लक्ष दिलं जात आहे!

Realme U1 Specifications:
डिस्प्ले : 6.3” 2340×1080, FHD+, 409 PPI 19.5:9
प्रोसेसर : Mediatek Helio P70
GPU: Mali G782
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 3500mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Color OS 5.2 (Based on Android 8.1 Oreo)
कॅमेरा :  13MP+2MP  f/2.2 + f/2.4
फ्रंट कॅमेरा : 25MP Selfie Pro व AI तंत्राचा समावेश f/2.0
रंग : Brave Blue, Fiery Gold, Ambitious Black
सेन्सर : M-sensor, Gravity, Acceleration, Fingerprint Sensor, Light and Proximity, OTG
इतर : 2.5D Display, Gorilla Glass 3, Dual Sim + microSD Card Slot, 90.8% Dewdrop FHD+ Full Screen, Bluetooth 5.0, 3.5mm Audio Jack,

किंमत : ₹11,999  (3GB+32GB)
             ₹14,499  (4GB+64GB)

लिंक – Realme U1 on Amazon

Tags: OpporealmeSmartphones
Share23TweetSend
Previous Post

विवोच्या Y मालिकेतील Y95 सादर

Next Post

DJI चा ऑस्मो पॉकेट सादर : हातात मावणारा कॅमेरा गिंबल!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
DJI चा ऑस्मो पॉकेट सादर : हातात मावणारा कॅमेरा गिंबल!

DJI चा ऑस्मो पॉकेट सादर : हातात मावणारा कॅमेरा गिंबल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech