MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

टॅब्लेट बाजाराची घसरण : जगात अॅपल तर भारतात लेनेवो आघाडीवर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 30, 2018
in टॅब्लेट्स

अॅपलने यावर्षीसुद्धा टॅब्लेट बाजारातील आघाडी कायम ठेवली असून टॅब्लेट्सची एकूण जागतिक विक्री ८.६% टक्क्यांनी घसरल्याच इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन तर्फे सांगण्यात आलं आहे. अॅपलच्या नव्या आयपॅडचा प्रोसेसर तर बऱ्याच कॉम्प्युटर्सना मागे टाकू शकेल इतका शक्तिशाली आहे मात्र iOS तितकी परिपक्व नसल्याने त्याचा पूर्ण लाभ घेता येत नाही. अॅपलने अजूनही आयपॅडवर चांगला फाईल मॅनेजर दिलेला नाही. सॅमसंग अजूनही दुसऱ्या क्रमांकावर तर आता अॅमेझॉनने त्यांच्या फायर टॅब्लेट्समुळे तिसरी जागा मिळवली आहे! मायक्रोसॉफ्टचे सर्फेस टॅब्लेटसुद्धा चांगली विक्री करताना दिसत आहेत मात्रं  मायक्रोसॉफ्टने इतर मार्केट्सकडे फार लक्ष दिलेलं नाहीय. लॅपटॉप्सची जागा घेण्यात तितके यशस्वी न ठरल्यामुळे आणि फोन्सच्या वाढत्या आकारामुळे टॅब्लेट्सकडे ग्राहक वळत नाहीत असं चित्र दिसू लागलं आहे.  

भारतातल्या टॅब्लेट बाजारात २२% हिस्सेदारीसह लेनोवो आघाडीवर असून यांच्या विक्रीत ६% वाढ झाल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे! CyberMedia Research च्या “Tablet PC Market Report Review” मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सर्वाधिक प्रमाण 4G व 3G टॅब्लेट्सचं आहे आणि Tab 4 मालिका यशस्वी ठरल्याचं सांगण्यात येत आहे. लेनोवो नंतर आयबॉल (१६%), सॅमसंग (१५%) आणि डेटाविंड (१४%) असा प्रत्येकाचा बाजारात हिस्सा असल्याचं माहितीमध्ये सांगण्यात आलं आहे.  

ADVERTISEMENT

सॅमसंग खाली घसरण्याचं कारण त्याच त्याच प्रकारचे टॅब्लेट पुन्हा पुन्हा सादर केले जात असल्याचं समजत आहे. आता Galaxy Tab S4 मुळे थोडंफार यश मिळू शकेल. आयपॅड मात्र किंमतीमुळे भारतात फारसे यशस्वी होत नाहीयेत. तरीही गेल्या चार महिन्यांच्या मानाने यावेळी ५१% वाढ दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे.  शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्येच टॅब्लेट्सचा जास्त वापर पाहायला मिळतो. 

Tags: AppleiPadLenovoSamsungTablets
Share14TweetSend
Previous Post

इस्रोच्या हायसिसचं पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण! इतर : नासा इनसाईट मंगळावर पोहोचलं!

Next Post

गूगल ट्रान्सलेट वेबसाईट आता नव्या रूपात!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post
गूगल ट्रान्सलेट वेबसाईट आता नव्या रूपात!

गूगल ट्रान्सलेट वेबसाईट आता नव्या रूपात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech