गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश!

दरवर्षीप्रमाणे गूगलतर्फे वर्षातील सर्वोत्तम अॅप्स गेम्स, बुक्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुगलकडून प्रथमच ‘फॅन फेव्हरेट’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. चित्रपट, गाणी यांचीसुद्धा यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता!
संपूर्ण यादी : Google Play Best of 2018
चला तर आज पाहूया २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्स कोणते आहेत!

फॅन फेव्हरेट (Fan Favorites of 2018)
अॅप - गूगल पे 
गेम - पब्जी मोबाईल

सर्वोत्तम अॅप २०१८ : Best App of 2018 - Drops: Learn 31 new languages

सर्वात मनोरंजक अॅप्स : Most Entertaining : TikTok , LightX Photo Editor & Photo Effects,

सर्वोत्तम छुपे/प्रसिद्ध नसलेले  अॅप्स : Best Hidden : Unfold - Create Stories, Files by Google ,  How To Draw Comics,, Ultimate Guitar, Playo - Join Sports Activities

सर्वोत्तम स्वयंसुधारणा अॅप्स : Best Self Improvement : Home Workout - No Equipment, 10% Happier,Mimo: Learn to Code, Habit Trackerसर्वोत्तम गेम २०१८ : Best Game of 2018 - PUBG MOBILE
Best Indie : Alto's Odyssey, Cube Escape, Fantasy Story:2048, Hexologic, Reigns: Her Majesty

गूगलची अधिकृत माहिती - Best of 2018
गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश! गूगल प्लेवरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर! २०१८ मधील चर्चित अॅप्सचा समावेश! Reviewed by Swapnil Bhoite on December 04, 2018 Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.