MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

मायक्रोसॉफ्ट ऑफिस आता अॅपल मॅक अॅप स्टोअरवर उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 25, 2019
in सॉफ्टवेअर्स

गेल्यावर्षीच्या WWDC मध्ये जाहीर केल्यानुसार मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ आता मॅकसाठीच्या अॅप स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. अर्थात यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, आउटलूक, वननोट, वनड्राइव्हचा समावेश आहे! हे स्वतंत्र खरेदी करू शकता किंवा Office 365 चं सभासदत्वसुद्धा घेऊ शकता. अॅपलने मॅक अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिलेलं हे पहिलच Software Bundle आहे.

आजवर मॅकसाठी ऑफिस डायरेक्ट डाऊनलोडद्वारेच उपलब्ध होतं. मॅकमधील डार्क मोड, कंटीन्यूटी कॅमेरासारख्या ठराविक विशेष गोष्टींना ऑफिसमध्ये सपोर्ट देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

डाऊनलोड लिंक : https://itunes.apple.com/app-bundle/id1450038993?mt=12

Source: The Mac App Store welcomes Office 365
Tags: MacOSMacStoreMicrosoftOfficeOffice 365
Share8TweetSend
Previous Post

लेक्सरचं जगातलं पहिलं 1TB SDXC मेमरी कार्ड!

Next Post

शायोमीच्या घडी घालता येणार्‍या फोनची चर्चा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Next Post
शायोमीच्या घडी घालता येणार्‍या फोनची चर्चा!

शायोमीच्या घडी घालता येणार्‍या फोनची चर्चा!

Comments 1

  1. Thalia says:
    7 years ago

    You really make it seem so easy with your presentation but I find this topic to be
    actually something that I think I would never understand.
    It seems too complex and very broad for me.

    I’m looking forward for your next post, I’ll try to get the hang
    of it!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech