MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

अॅपल मॅक प्रो सादर : अॅपलचा सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 4, 2019
in कॉम्प्युटर्स

अॅपलने काल त्यांच्या WWDC 2019 कार्यक्रमात अनेक जण वाट पाहत असलेला मॅक प्रो सादर केला. मॅक प्रोची ही २०१९ मधील आवृत्ती अनेक दृष्टीने शक्तिशाली असून या कम्प्युटरला क्रिएटर्सची नक्कीच मोठी पसंती मिळणार आहे. यासोबत नवा Pro Display XDR हा मॉनिटर डिस्प्ले सादर करण्यात आला असून यामध्येही अनेक गोष्टी सर्वोत्तम प्रकारच्या जोडलेल्या पाहायला मिळतील! मॅक प्रोचं मोड्युलर प्रकारच डिझाईन असल्यामुळे पुढील अनेक वर्षं या कम्प्युटरला आपल्याला गरज असेल तसे पार्ट्स जोडत अपडेटेड ठेवता येतं! यामध्ये चक्क १२ रॅम स्लॉट्स देण्यात आले असून यामध्ये तब्बल 1.5TB RAM (होय दीड टीबी रॅम) लावता येते!

Apple Mac Pro 2019 Specs :
Processor : Intel Xeon W
CPU : 3.5 GHz octa-core (up to 2.5 GHz 28-core)
RAM Memory : 32 GB (up to 1.5 TB) 12 DIMM slots at 2933MHz
Storage : 256 GB (up to 4 TB)
Ports : USB 3.0 (x2), Thunderbolt 3 (x4), Gigabit Ethernet (x2), 3.5mm headphone jack (HDMI on card)
इतर : 802.11ac WiFi, Bluetooth 5.0, 8 PCIe Slots, Built-in speaker
GPU : AMD Radeon Pro 580X/AMD Radeon Pro Vega II/AMD Radeon Pro Vega II Duo
Power Supply : 1.4kW
किंमत : सर्वात बेसिक मॉडेलची किंमत $5999 (₹४,१५,०००) पासून पुढे…!

ADVERTISEMENT
Apple Pro Display XDR

Apple Pro Display XDR : सध्या बाजारात उपलब्ध मॉनिटर्समध्ये सर्वोत्कृष्ट असल्याच अॅपलकडून सांगण्यात येत आहे. 6K रेजोल्यूशन असलेला हा पहिलाच 32 इंची डिस्प्ले आहे. (6K म्हणजे फुल एचडीच्या सहापट अधिक रेजोल्यूशन) याची ब्राईटनेस तब्बल 1600 nits असून 1,000,000:1 contrast ratio, 10-bit color depth आहे! यासाठी एक स्वतंत्र स्टँड घ्यावं लागणार असून त्याची किंमत $999 असेल. अॅपलच्या या निर्णयावर मात्र भर कार्यक्रमात नापसंती दर्शवली गेलीय. मॉनिटर स्टँडशिवायच विकला जाईल. $199 च वेसा माऊंट किंवा $999 चं स्टँड घेऊ शकता. हे स्टँड फिरवून याला पोट्रेट मोडमध्ये उभं करूनही वापरता येतं!

Apple Pro Display XDR Specs :
Display : Retina 6K Display
Resolution: 6016 by 3384 pixels (20.4 million pixels) at 218 pixels per inch
Aspect ratio : 16:9
Refresh Rate : 60Hz
Finish Standard glass/ Nano-texture glass
Ports : One Thunderbolt 3 (USB-C) port, three USB-C ports
Price : Pro Display XDR : $4999/$5999
Price : Pro Stand $999
Price : VESA Mount Adapter $199

https://youtu.be/wl4Hg23RQHQ
Tags: AppleComputersDisplayMac ProWWDC
Share13TweetSend
Previous Post

अॅपल WWDC 2019 : iOS 13, मॅक प्रो, macOS कॅटॅलिना जाहीर!

Next Post

मायक्रोसॉफ्ट आणत आहे एक्सबॉक्स बॉडी वॉश, शॉवर जेल, डिओ!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
Apple Mac Mini iMac 2024

ॲपलचा नवा मॅक मिनी व iMac सादर : आता M4 व M4 Pro सह!

October 29, 2024
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Apple WWDC 2024

ॲपल WWDC24 कार्यक्रम : iOS 18, macOS Sequoia, Apple Intelligence जाहीर!

June 11, 2024
Next Post
मायक्रोसॉफ्ट आणत आहे एक्सबॉक्स बॉडी वॉश, शॉवर जेल, डिओ!

मायक्रोसॉफ्ट आणत आहे एक्सबॉक्स बॉडी वॉश, शॉवर जेल, डिओ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech